शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
2
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावे उघड
3
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
4
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
5
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
8
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
9
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
10
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
11
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
12
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
13
आता झोपडीधारकाची संमती गरजेची नाही, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी सलग ५० एकर क्षेत्रावर होणार समूह पुनर्विकास
14
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
15
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
16
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
17
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
18
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
19
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
20
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

How To Remove Password from PDF File: पीडीएफ फाईल लॉक आहे? असा काढून टाका पासवर्ड 

By सिद्धेश जाधव | Updated: June 25, 2021 19:06 IST

How To Remove Password from PDF File: बऱ्याचदा तुमच्या बँकेची स्टेटमेंट, इन्कम टॅक्स संबंधित फाईल्स इत्यादी पासवर्ड असलेल्या पीडीएफ फाईल स्वरूपात येतात. अश्या फाईल्सचा पासवर्ड काढून टाकण्याची सोप्पी पद्धत आम्ही पुढे सांगितली आहे.  

PDF फाईलच्या सुरक्षेसाठी त्या पासवर्डने लॉक केल्या जातात. त्यामुळे पासवर्डविना त्या फाईल्स उघडता येत नाहीत. परंतु वारंवार एखादी फाईल वापरायची असेल तर पासवर्ड प्रोटेक्टेड पीडीएफ फाईल आपली डोकेदुखी वाढवू शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पीडीएफ फाईलचा पासवर्ड कसा काढून टाकायचा हे सांगणार आहोत.  

बऱ्याचदा तुमच्या बँकेची स्टेटमेंट, इन्कम टॅक्स संबंधित फाईल्स इत्यादी पासवर्ड असलेल्या पीडीएफ फाईल स्वरूपात येतात. अश्या फाईल्सचा पासवर्ड काढून टाकण्याची सोप्पी पद्धत आम्ही पुढे सांगितली आहे.  

अँड्रॉइड फोनमध्ये PDF फाईलचा पासवर्ड कसा काढून टाकायचा 

  • यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगल ड्राइव्हमध्ये PDF फाईल ओपन करावी लागेल. 
  • आता फाईल अनलॉक करण्यासाठी पासवर्ड टाका. 
  • त्यानंतर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. 
  • त्यानंतर प्रिंटवर क्लिक करा आणि डाव्या कोपऱ्यात Save as PDF वर क्लिक करा आणि Save वर क्लिक करा. 
  • आता ती PDF फाईल पासवर्डविना सेव होईल. 

पीसीमध्ये PDF फाईलचा पासवर्ड कसा काढून टाकायचा 

  • यासाठी तुम्हाला Google Chrome वर PDF फाईल ओपन करावी लागेल. 
  • त्यानंतर पासवर्ड टाकून फाईल अनलॉक करा. 
  • त्यानंतर Ctrl+P किंवा Printer Icon वर क्लिक करा. 
  • आता Save as PDF सिलेक्ट करा Save वर क्लिक करा. 

अशाप्रकारे तुम्ही पीडीएफ फाईलचा पासवर्ड काढून ती सेव करू शकता.  

टॅग्स :Androidअँड्रॉईडlaptopलॅपटॉपtechnologyतंत्रज्ञान