शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
2
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
3
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकराचे सूचक विधान
4
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
5
"मला इलॉन मस्कची गरज," आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अचानक का बॅकफूटवर आले डोनाल्ड ट्रम्प?
6
Video : माणुसकीला काळीमा! कॅन्सरग्रस्त आजीला नातेवाईकांनी रस्त्यावर सोडले; व्हिडीओ व्हायरल
7
१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी
8
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
9
मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
10
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
12
Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
13
श्रावनात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
14
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
15
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
16
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
17
PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल
18
आधी भारताविरोधात गरळ ओकली; आता PM मोदींच्या स्वागतासाठी मंत्रिमंडळासह मुइझ्झू हजर
19
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
20
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?

फोनमधून कसे लिक होतात प्रायव्हेट फोटो आणि व्हिडिओ? चुकूनही 'या' गोष्टी करू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 17:06 IST

फोनमधून प्रायव्हेट फोटो लिक होणं ही काही नवी गोष्ट राहिलेली नाही.

फोनमधून प्रायव्हेट फोटो लिक होणं ही काही नवी गोष्ट राहिलेली नाही. आपण अनेकदा प्रायव्हेट फोटो लिक होण्याच्या बातम्या किंवा त्यामुळे घडलेल्या घटनांची माहिती समोर येत असते. फोनमध्ये सिक्युरिटी अ‍ॅप असतानाही मोबाइलमधून फोटो आणि व्हिडिओ लिक होत असतात. याची अनेक कारणं असू शकतात. 

आपल्या फोनमधील खासगी फोटो किंवा व्हिडिओ लिक होणार नाहीत यासाठी काय करता येईल याचीच माहिती जाणून घेऊयात. सर्वात आधी मोबाइलचं तांत्रिक ज्ञान असणं ही अगदी प्राथमिक गोष्ट आहे. जर तुम्ही तुमचा एखादा खासगी फोटो सेंड केला आहे आणि समोरील व्यक्तीनं ते पुढे कुणाला पाठवले तर ते लिक होऊ शकतात. याशिवाय, जर तुमच्या फोनचा एखाद्याला अ‍ॅक्सेस मिळाला तरी तुमचे खासगी फोटो आणि व्हिडिओ लिक होऊ शकतात. त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा फोन नेहमी लॉक मोडवर असणं गरजेचं आहे. तसंच चुकूनही खासगी फोटो शेअर करणं जितकं टाळता येईल तितकं उत्तम. 

थर्ड पार्टी अ‍ॅप्सपासून राहा सावधफोटो आणि व्हिडिओ लिक होण्यात थर्ड पार्टी अ‍ॅप्स देखील कारणीभूत असतात. प्ले-स्टोअरवर असे अनेक मालवेअर अ‍ॅप्स आहेत की जे तुमच्याकडून मोबाइल अ‍ॅक्सेस संदर्भात वेगवेगळ्या परमिशन घेतात. अ‍ॅप्स डाऊनलोड करताना आपण अ‍ॅक्सेस परमिशन दिली की अ‍ॅप्स सहजपणे तुमच्या गॅलरीतील डेटा चोरी करू शकतात. फाइल्सचा रिमोट अ‍ॅक्सेस संबंधित अ‍ॅप्सना मिळतो. त्यामुळे प्ले-स्टोअरवरुन कधीही अधिकृत अ‍ॅप्स डाऊनलोड करण्यास प्राधान्य द्या. संशयित अ‍ॅप्स डाऊलोड करणं टाळा. 

याशिवाय, सोशल इंजिनिअरिंगचा वापर करुन युझरला टार्गेट केलं जातं. यात युझरची सोशल टेक्निक पाहून जाळ्यात ओढलं जातं. यातून हॅकर्सना युझरचं अकाऊंट आणि पासवर्डची माहिती मिळते. 

क्लाउड ड्राइव्हवरुनही होतो डेटा लिकक्लाउडचा वापर गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्सवर स्टोअर फोटो किंवा डॉक्युमेंट अ‍ॅक्सेस करण्यासाठी केला जातो. यापासून बचाव करण्यासाठी फिशिंग वेबसाइटवर कधीच वैयक्तिक माहिती देऊ नका. तसंच सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान