शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक अकॉउंट कायमस्वरूपी डिलीट करायचं आहे का? या स्टेप्स फॉलो करा  

By सिद्धेश जाधव | Updated: June 16, 2021 18:22 IST

How to delete Facebook Account: फेसबुक अकॉउंट कायमस्वरूपी डिलीट केल्यावर तुमचे फोटोज, व्हिडीओज आणि पोस्ट देखील डिलीट होतात, या प्रक्रियेसाठी 90 दिवस लागू शकतात.

सध्या अनेक नवनवीन सोशल मीडिया अ‍ॅप्स बाजारात येत आहेत. परंतु, तरीही Facebook सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. 280 कोटी लोक प्रत्येक महिन्याला फेसबुकचा वापर करतात. असे जरी असले तरी अनेकांना फेसबुक अकॉउंट डिलीट करायचं असतं. कोणी गोपनीयता आणि सुरक्षेचं कारण देतो किंवा कोणी दोन अकॉउंट आहेत म्हणून एक अकॉउंट डिलीट करू इच्छितो. कारण कोणतंही असू दे, तुम्ही तुमचं Facebook account कायमस्वरूपी डिलीट (Permanently delete) करू शकता. यासाठी तुम्हाला पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.  

फेसबुक अकॉउंट कसे डिलीट करावे? 

अकॉउंट डिलीट करणे आणि डीअ‍ॅक्टिव्हेट करणे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. डिलीट केलेले अकॉउंट पुन्हा वापरता येत नाही तर अकॉउंट डीअ‍ॅक्टिव्हेट केल्यावर पुन्हा वापरता येते. एक गोष्ट लक्षात असू द्या कि, अकॉउंट डिलीट केल्यावर तुमचे सर्व फोटोज, व्हिडीओज आणि पोस्ट्स डिलीट होतात. त्यामुळे या गोष्टीचा विचार करूनच अकॉउंट डिलीट करण्यासाठी पुढील स्टेप्स फोल्लो करा:   

  • Facebook मध्ये Settings & Privacy मध्ये जा  
  • त्यानंतर Settings वर टॅप करा 
  • आता Account Ownership and Control वर टॅप करा 
  • इथे तुम्हाला Deactivation and Deletion चा ऑप्शन मिळेल 
  • त्यावर टॅप करा आणि Delete Account चा पर्याय निवडा 
  • खाली Continue to Account Deletion ऑप्शनवर टॅप करा 
  • Facebook तुम्हाला अकॉउंट डिलीट करण्याचे कारण विचारेल, कारण सांगा आणि पुढे जा  
  • त्यापुढे कंपनी तुम्हाला तुमचा सर्व डेटा दाखवेल जो अकॉउंट डिलीट केल्यावर काढून टाकला जाईल 
  • Delete Account वर टॅप करा आणि तुमचा पासवर्ड टाकून Continue करा  

Facebook अकॉउंट डिलीट करण्यासाठी 90 दिवसांचा वेळ घेते. यातील पहिल्या 30 दिवसांत जर तुमचा विचार बदलला तर तुम्ही पुन्हा तुमचे अकॉउंट सुरु करू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त नेहमीप्रमाणे लॉगिन करावी लागेल. 30 दिवसानंतर अकॉउंट पुन्हा सुरु करता येणार नाही. तुम्ही नवीन अकॉउंट मात्र बनवू शकता. 

टॅग्स :Facebookफेसबुकtechnologyतंत्रज्ञान