शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

व्हॉटस्ॲपची कमाई किती? फुकटात सेवा, तरीही भरते तिजोरी...कशी? जाणून घ्या!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 09:14 IST

WhatsApp : युजर्स दिवसरात्र यावर व्हिडिओ, पोस्ट पहात असतात, इतरांना शेअर करण्याचा आनंद लुटत असतात.

व्हॉटस्ॲप, फेसबुक, ट्विटर, लिंक्ड इन आणि यू-ट्यूबवर सगळ्यांचेच अकाऊंट असतात. युजर्स दिवसरात्र यावर व्हिडिओ, पोस्ट पहात असतात, इतरांना शेअर करण्याचा आनंद लुटत असतात. मग कोट्यवधी युजर्सना ही सेवा फुकटात देणे कंपन्यांना परवडते कसे, अशा प्रश्न पडू शकतो. जाणून घेऊ फुकटात दिसणारे हे मायाजाल चालवणाऱ्यांची तिजोरी भरते तरी कशी?

बिझनेस सब्सक्रिप्शनहे अकाऊंट उघडणाऱ्या उद्योगपतींना एकगठ्ठा (बल्क) एसएमएस तसेच ऑटो एसएमएस अशा सुविधा मिळतात. यासाठी युजरला चार्जेस भरावे लागतात.

डायरेक्ट व्हॉटस्ॲप कनेक्टऑनलाईन विक्रीसाठी  असलेल्या उत्पादनांवर हा ऑप्शन दिला जातो. इथे क्लिक करताच कंपनीशी व्हॉटस्ॲपवर सहजपणे संपर्क प्रस्थापित करता येतो. ही सेवा सशुल्क असते.

जगात व्हॉटसॲप युजर्स - २०० कोटी, भारतात ४० कोटीकमाई - ३७ हजार कोटी 

-------

फेसबुक कमावते कसे?फेसबुकची वेबसाईट आणि ॲपवर जाहिराती देता येतात. त्यातून कंपनीला ९८ टक्के महसूल मिळतो. ४५ टक्के कमाई अमेरिका, कॅनडामधून तर ५५ टक्के उर्वरित देशांमधून होते. भारतातून कंपनीने ९ हजार कोटी कमावले आहेत. फेसबुक युजर्स  २८० कोटी जगात, ३४ कोटी भारतात  कमाई - ६.३८ लाख कोटी 

----

ट्विटरला कसा मिळतो पैसा?जाहिरातींतून कंपनीला ८६ टक्के महसूल मिळतो. डेटा लायसन्सिंग व अन्य मार्गाने १४ टक्के महसूल मिळतो. - ट्विटरवर उत्पादने, ट्वीटस्-अकाऊंटस्-ट्रेंडस् च्या प्रमोशनसाठी जाहिराती देता येतात. - हिस्टॉरिकल डेटा आणि रिअल टाईम डेटा पाहण्यासाठी युजरला चार्जेस भरावे लागतात. 

- भारतातून कंपनीने ५६ कोटी कमावले आहेत. 

- कमाई २८ हजार कोटी - ट्विटर युजर्स  ३५.३ कोटी जगात; २.२ कोटी भारतात  

--------

तुम्ही जाहिराती बघता, कमाई यू-ट्यूबची होते

- जाहिरातींमधून यू ट्यूबला सर्वाधिक महसूल मिळतो. प्रीमियम सब्सक्रिप्शनमधून कंपनीला चांगले पैसे मिळतात. - सुपर चॅट, चॅनेल मेंबरशिपमधून होणाऱ्या कमाईतून काही हिस्सा कंपनीला द्यावा लागतो. 

- कमाई  १.४६  लाख कोटी 

-----------

लिंक्ड इनही आपल्या अनेक सेवांच्या माध्यमांतून ५९ हजार कोटींची कमाई करते.

*२०२० च्या अहवालानुसार 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञानbusinessव्यवसाय