शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मच्छर पळवणाऱ्या ऑल आऊटला किती वीज लागते? रात्रभर चालवल्यास किती बील येते? आपण विचारही केला नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 18:31 IST

डासांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण ज्या मशीनचा वापर करता त्या मशीनसाठी किती वीज खर्च होते? यासंदर्भात आपण कधी विचार केला आहे का? जर नाही, तर जाणू घ्या...

उन्हाळा असो वा हिवाळा बहुतांश घरांमध्ये मच्छर पळवण्यासाठी लोक ऑल आऊट अथवा गुड नाईट सारख्या वस्तूंचा वापर करतात. या मशीनच्या सहाय्याने लोक डासांपासून स्वतःचे संरक्षण करतात. पण डासांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण ज्या मशीनचा वापर करता त्या मशीनसाठी किती वीज खर्च होते? यासंदर्भात आपण कधी विचार केला आहे का? जर नाही, तर जाणू घ्या...

खरे तर हे मशीन आपण कशा पद्धतीने आणि किती वेळ वापरता, यावर याला किती वीज लागणार हे अवलंबून असते.  महत्वाचे म्हणजे, कमीत कमी वीज कशी लागेल, हे लक्षात घेऊन  मशीन बनवले जाते. सर्वसाधारणपणे मच्छर मारणाऱ्या अथवा पळवणाऱ्या मशीनला 5 ते 7 वॅट वीज लागते. अर्थात या मशीनला तेवढीच वीज लागते, जेवढी एका नाईट बल्बला लागते. मात्र, आता LED आल्याने नाईट बल्ब पूर्वीच्या तुलनेत कमी वॅट्सचे येत आहेत. 

किती वीज खर्च होते? -संपूर्ण महिन्याचा विचार केल्यास, मॉस्किटो किलर मशीनला फार कमी वीज लागते. याचा आपल्या वीज बिलावर फारसा परिणाम होत नाही. हे मशीन सलग 10 तास वापरण्यासाठी साधारणपणे केवळ अर्धा युनिट एवढीच वीज लागते. यामुळे आपल्या एकूण वीज बिलावर याचा फार विशेष परिणाम होत नाही.

हीटर सारखे काम करते मशीन -महत्वाचे म्हणजे, हे मशीन हीटर सारखे काम करते. यात लिक्विड असते. या लिक्विजमध्ये एक रॉड जोडलेला असतो. हा रॉड मशीन आणि लिक्विड यांना कनेक्ट असतो. जेव्हा मशीन ऑन होते तेव्हा हा रॉड गरम होतो आणि मशीनच्या रिफिलमध्ये असलेले लिक्वविड संपूर्ण रूममध्ये पसरवतो. यामुळे रूममधील मच्छर सहजपणे पळून जातात आणि आपण आरामात झोपू शकता.

टॅग्स :electricityवीजtechnologyतंत्रज्ञान