शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

अनेक डिवाइसवर Facebook अकॉउंट लॉग इन केलंय का? असं करा एकसाथ लॉग आउट 

By सिद्धेश जाधव | Updated: October 8, 2021 19:37 IST

Facebook Account Security Tips: कधीकधी तुम्ही इतरांच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवरून फेसबुक अकॉउंटवर लॉग इन करता आणि लॉग आऊट करण्याचे राहून जाते. पुढे आम्ही यावरच उपाय सांगितला आहे.  

कधी कधी इतरांच्या डिवाइसचा वापर करून Facebook अकॉउंटवर लॉग-इन करावे लागते. काम पूर्ण झाल्यावर अनेकदा लॉग आउट करायचे राहून देखील जाते. किंवा एखाद्या आपल्याच बिघडलेल्या फोन किंवा लॅपटॉपवर आपले फेसबुक अकॉउंट असते आणि असा डिवाइस रिपेरिंगला गेला असतो. अशावेळी आपल्या अकॉउंटचा कोणीतरी गैरफायदा घेईल अशी भीती कायम राहते.  

किंवा तुमच्या लक्षात नसेल कि नेमकं किती डिवाइसवर तुमचं अकॉउंट लॉग इन आहे तर तुम्ही पुढील ट्रिक वापरू शकता. पुढे आम्ही अशी पद्धत सांगितली आहे, जिच्या मदतीने तुम्ही एक साथ सर्व डिवाइसवरून तुमचे अकॉउंट लॉग आउट करू शकता.  

Facebook Account एक साथ अनेक डिवाइसवरून लॉग आउट करण्यासाठी:  

  • सर्वप्रथम फेसबुक अ‍ॅप ओपन करा. त्यानंतर उजवीकडे असलेल्या साईड बारवर क्लिक करा.  
  • त्यानंतर खाली स्क्रोल करून Setting & Privacy ऑप्शनवर क्लिक करा. 
  • त्यांनतर Setting वर क्लिक करा. 
  • आता Password and Security ऑप्शनची निवड करा.  
  • इथे Where you’re logged in समोर असलेल्या See all वर क्लीक करा म्हणजे तुम्हाला तुमचे फेसबुक अकॉउंट लॉग इन असलेल्या डिवाइसची यादी दिसेल.  
  • इथे तळाला स्क्रोल करून तुम्ही Log Out of All sessions वर क्लिक करून सर्व डिवाइसमधून लॉग आऊट करू शकता.  
  • किंवा प्रत्येक डिवाइस समोर असलेल्या तीन डॉट्सवर क्लीक करून त्या डिवाइसवरून लॉग आऊट करू शकता.  
टॅग्स :FacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडिया