शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅपमुळे मोबाईल स्लो झालाय? मग 'हे' कराच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 15:34 IST

स्मार्टफोनमध्ये असे अनेक अ‍ॅप असतात ज्याचा वापर केल्यानंतर ते तसेच फोनमध्ये असल्याने फोनचा स्पीड कमी होतो. त्यामुळे असे अ‍ॅप अनइन्स्टॉल करा म्हणजे स्मार्टफोनचा स्पीड आणि बॅटरीची लाईफ वाढेल.

ठळक मुद्देस्मार्टफोनमध्ये असे अनेक अ‍ॅप असतात ज्याचा वापर केल्यानंतर ते तसेच फोनमध्ये असल्याने फोनचा स्पीड कमी होतो. फेसबुकपासून इन्स्टाग्रामपर्यंत कोणते अ‍ॅप तुमच्या स्मार्टफोनची किती बॅटरी आणि रॅमचा वापर करतात ते सेटींगमध्ये जाऊन चेक करता येते.स्मार्टफोनमधील ही लिस्ट पाहून तुम्ही स्मार्टफोन स्लो करणारे तसेच नको असलेले अ‍ॅप अनइन्स्टॉल करू शकता.

नवी दिल्ली - स्मार्टफोन हा प्रत्येकाच्याच जगण्याचा अविभाज्य भाग झाल्याने मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर केला जातो. हाय परफॉर्मन्स आणि ग्राफीक्स असलेले नवनवीन अ‍ॅन्ड्रॉईड गेम्स आणि अ‍ॅप्स लॉन्च होत असतात. मात्र स्मार्टफोनमध्ये लिमिटेड स्टोरेज स्पेस असल्याने अनेकदा ते फोनमध्ये घेता येत नाहीत. यासाठी जास्त रॅम असलेले स्मार्टफोन खरेदी करणं हा एक पर्याय आहे. पण प्रत्येकालाच महागडा नवीन स्मार्टफोन घेणे शक्य नसते. बऱ्याचदा काही अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपमुळे स्मार्टफोनचा स्पीड कमी होतो. अ‍ॅपची सेटींग बदलून फोनचा स्पीड वाढवता येतो. 

स्मार्टफोनमध्ये असे अनेक अ‍ॅप असतात ज्याचा वापर केल्यानंतर ते तसेच फोनमध्ये असल्याने फोनचा स्पीड कमी होतो. त्यामुळे असे अ‍ॅप अनइन्स्टॉल करा म्हणजे स्मार्टफोनचा स्पीड आणि बॅटरीची लाईफ वाढेल. कोणत्या अ‍ॅपमुळे स्मार्टफोन स्लो होत आहे हे आधी जाणून घ्या. फेसबुकपासून इन्स्टाग्रामपर्यंत कोणते अ‍ॅप तुमच्या स्मार्टफोनची किती बॅटरी आणि रॅमचा वापर करतात ते सेटींगमध्ये जाऊन चेक करता येते. कोणता अ‍ॅप स्मार्टफोन स्लो करतो हे अशा पद्धतीने जाणून घ्या.

- स्मार्टफोनच्या सेटींगमध्ये जाऊन स्टोरेज किंवा मेमरीवर क्लिक करा.

- क्लिक केल्यानंतर कोणता कन्टेट सर्वात जास्त मेमरी वापरतो याबाबत माहिती मिळेल. यामध्ये इंटरनल स्टोरेज कंजप्शन दिसणार आहे.

- मेमरीवर क्लिक केल्यानंतर मेमरी युज्ड बाय अ‍ॅप्समध्ये जा. 

- त्यानंतर App Usage of RAM चार भागांमध्ये, 3 तास, 6 तास, 12 तास आणि 1 दिवस मध्ये लिस्ट दिसेल. याच्या मदतीने कोणते अ‍ॅप किती रॅम वापरतं याची माहिती मिळते.

स्मार्टफोनमधील ही लिस्ट पाहून तुम्ही स्मार्टफोन स्लो करणारे तसेच नको असलेले अ‍ॅप अनइन्स्टॉल करू शकता. तसेच काही लोकप्रिय अ‍ॅपचं लाइट व्हर्जन डाऊनलोड करण्याचा देखील पर्याय आहे जेणेकरून ते कमी स्टोरेज स्पेस वापरतील. 

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान