शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

रिलीज होण्यापूर्वीच Windows 11 अशी करा तुमच्या PC वर इंस्टॉल; जाणून घ्या प्रक्रिया 

By सिद्धेश जाधव | Updated: July 30, 2021 19:26 IST

How to Download Windows 11: तुम्ही विंडोज 11 च्या अधिकृत रिलीजची वाट बघत आहात का? परंतु तुम्ही अधिकृत लाँचच्या आधीच Windows 11 चे अधिकृत व्हर्जन तुमच्या पीसीवर इंस्टॉल करू शकता.  

Microsoft ने गेल्या महिन्यात आपल्या नवीन ऑपरेटिंग सिस्टमची घोषणा केली आहे. ही ऑपरेटिंग सिस्टम Windows 10 ची जागा घेईल आणि हिचे Windows 11 असेल. कंपनीने Windows 11 ची घोषणा केली आहे परंतु सामान्य ग्राहकांसाठी ही ऑपरेटिंग सिस्टम कधी उपलब्ध होईल याची माहिती मात्र दिली नाही. काही रिपोर्ट्सनुसार ही नवीन ऑपरेटिंग सिस्टम या वर्षाच्या अखेरीस डाउनलोडसाठी उपलब्ध होईल. तसेच सर्वच विंडोज लॅपटॉप्स आणि पीसीसाठी Windows 11 चा अपडेट मिळणार नाही, असे देखील कंपनीने सांगितले आहे. (How to Download Windows 11 Insider Preview Builds)

पंरतु एक अशी पद्धत आहे जिच्या मदतीने तुम्ही त्वरित तुमच्या पीसीवर विंडोज 11 इंस्टॉल करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त विंडोज इंसायडर प्रोग्राम जॉइन करावा लागेल. या प्रोग्राम अंतगर्त युजर्सना Windows 11 चा अर्ली अ‍ॅक्सेस मिळेल. विंडोज इंसायडर प्रोग्रॅम द्वारे विंडोज 11 को डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप फॉलो कराव्या लागतील.  

How to Install Windows 11 

  • सर्वप्रथम तुमच्या पीसीवर Windows बटन दाबून स्टार्ट मेन्यूमध्ये जा  
  • त्यानंतर Settings मध्ये जाऊन Update & Security ची निवड करा. 
  • तिथे डाव्या कोपऱ्यात असलेल्या Windows Insider Program वर क्लिक करा. त्यानंतर Get started सिलेक्ट करा.  
  • त्यानंतर तुमचे रजिस्टर्ड मायक्रोसॉफ्ट अकॉउंट कनेक्ट करा.  
  • त्यानंतर Dev Channel ची निवड करा, बस्स! 
  • आता Windows 11 Insider Preview Builds मिळवण्यासाठी पीसी रिस्टार्ट करा. 
  • पीसी रिस्टार्ट झाल्यावर Update & Security मध्ये Windows 11 इंस्टॉल करण्याचा पर्याय मिळेल.  
टॅग्स :laptopलॅपटॉपtechnologyतंत्रज्ञान