शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

HONOR ने सादर केले दोन नवीन 5G Phone; बजेट फ्रेंडली Honor X30i आणि Honor X30 Max लाँच  

By सिद्धेश जाधव | Updated: October 28, 2021 18:51 IST

Honor X30i And X30 Max 5G Phone Price And Details: कंपनीने Honor X30i आणि Honor X30 Max नावाचे दोन स्मार्टफोन ग्राहकांच्या भेटीला आणले आहेत.  

HONOR ने आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवण्याचा सपाटा चालूच ठेवला आहे. कालच कंपनीने Honor 50 आणि Honor 50 Lite हे दोन फोन जागतिक बाजारात उतरवले होते. तर आज ऑनरने चीनमध्ये दोन नवीन 5G Phone सादर केले आहेत. कंपनीने Honor X30i आणि Honor X30 Max नावाचे दोन स्मार्टफोन ग्राहकांच्या भेटीला आणले आहेत.  

Honor X30i 5G Phone चे स्पेक्स  

Honor X30i 5G मध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. या फोनला मीडियाटेक डिमेनसिटी 810 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. त्याचबरोबर 8GB पर्यंतचा RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळते. या अँड्रॉइड फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48MP चा प्रायमरी सेन्सर, 2MP ची मॅक्रो लेन्स आणि 2 MP चा डेप्थ सेन्सर आहे. या फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी हा ऑनर फोन 22.5W फास्ट चार्जिंगसह 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.  

Honor X30 Max 5G Phone चे स्पेक्स  

Honor X30 Max 5G मध्ये 7.09 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले फुलएचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. यात मीडियाटेकचा डिमेनसिटी 900 5G चिपसेट आहे. तसेच यात 8GB RAM आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज आहे. Honor X30 Max मध्ये 64MP + 2MP चा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. त्याचबरोबर 8 MP फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवर बॅकअपसाठी या अँड्रॉइड डिवाइसमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.  

किंमत  

  • Honor X30i 6GB/128GB: CNY 1,399 (सुमारे 16,300 रुपये) 
  • Honor X30i 8GB/128GB: CNY 1,699 (सुमरे 19,800 रुपये) 
  • Honor X30i 8GB/256GB: CNY 1,899 (सुमारे 22,000 रुपये) 
  • Honor X30 Max 8GB/128GB: CNY 2,399 (सुमारे 28,000 रुपये)  
  • Honor X30 Max 8GB/256GB: CNY 2,699 (सुमारे 31,600 रुपये) 
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान