शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Honor 10 Lite स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 10:52 IST

कंपनीने आता नवीन स्मार्टफोन  Honor 10 Lite भारतात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मार्टफोनमध्ये वॉटर ड्रॉप नॉट दिला असून याची किंमत जवळपास 15,000 रुपये इतकी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

नवी दिल्ली : चीनची कंपनी हुआवेचा सब ब्रँड असलेली ऑनर कंपनी भारतात Honor 10 Lite स्मार्टफोन लाँच करणार आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर स्मार्टफोनचा टीजर जारी करण्यात आला आहे. सध्या हा स्मार्टफोन ग्राहकांना फक्त फ्लिपकार्टवर मिळणार आहे. दरम्यान, कंपनीने फ्लिपकार्टवर दाखविलेल्या टीजरमध्ये कोणता स्मार्टफोन आहे हे सांगितले नाही. यामध्ये फक्त वॉटर ड्रॉप नॉच दाखविलेले आहे. 

Honor 10 Lite स्मार्टफोन चीनमध्ये आधीच लाँच करण्यात आला आहे. आता हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात येणार आहे. Honor 10 Lite या स्मार्टफोनच्या आधी Honor 9 Lite स्मार्टफोन भारतात आणला होता. Honor 9 Lite स्मार्टफोनला भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी होती. त्यामुळे कंपनीने आता नवीन स्मार्टफोन  Honor 10 Lite भारतात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मार्टफोनमध्ये वॉटर ड्रॉप नॉट दिला असून याची किंमत जवळपास 15,000 रुपये इतकी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

Honor 10 Lite स्मार्टफोनमध्ये Kirin 710 प्रोसेसर आणि लेटेस्ट Android Pie ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. कंपनीच्या सांगण्यानुसार, स्मार्टफोनला प्रीमियम लुक देण्यासाठी 8 लेअर्स दिले आहेत. हे लेअर्स प्लॉस्टिकचे आहेत. मात्र, दिसताना काचेसारखे वाटतात. तसेच, रिअर पॅनलवर फिंगरप्रिंट स्कॅनर दिले आहे.  

स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स...- Kirin 710 प्रोसेसर- Android 9.0 Pie बेस्ड EMUI 9.1.1 ऑपरेटिंग सिस्टिम - 6.21 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले - 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅमचा ऑप्शन- इंटरनल मेमरीसाठी दोन ऑप्शन (64 जीबी आणि 128 जीबी)- मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट- कनेक्टिव्हिटीसाठी  4G VoLTE, वायफाय, ब्लूट्यूथ, जीपीएस- 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा- 24 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा  

टॅग्स :Mobileमोबाइल