शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Google ची मोठी अ‍ॅक्शन! एकत्र हटवणार 9 लाख अ‍ॅप्स, तुमच्या फोनमध्ये नाहीत ना हे 'बॅन' सॉफ्टवेयर्स?

By सिद्धेश जाधव | Updated: May 16, 2022 15:29 IST

Google नं सुमारे 9 लाख अ‍ॅप्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. चला जाणून घेऊया कंपनीच्या या निर्णयामागील कारण.  

Google नं मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वी अँड्रॉइडवरील रेकॉर्डिंग अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. आता थर्ड पार्टी अ‍ॅप्सचा वापर करून तुम्ही कॉल्स रेकॉर्ड करू शकणार नाही. आता तर यापेक्षा मोठी अ‍ॅक्शन गुगलनं घेतली आहे. कंपनीनं सुमारे 9 लाख अ‍ॅप्स हटवण्याची योजना बनवली आहे. यातील काही अ‍ॅप्स तुमच्या मोबाईलमध्ये देखील इन्स्टॉल केलेले असू शकतात.  

9 लाख अ‍ॅप हटवणार गुगल  

गुगल प्ले स्टोरवरून सुमारे नऊ लाख असे अ‍ॅप काढून टाकण्यात येणार आहेत, ज्यांचे अपडेट जारी केले जात नाहीत. अँड्रॉइड अथॉरिटीच्या रिपोर्टनुसार, असे केल्यास गुगल अ‍ॅप स्टोरवरील अ‍ॅप्सची संख्या मोठ्याप्रमाणावर कमी होईल. अ‍ॅप्पलनं देखील अ‍ॅप स्टोरवरून गेल्या दोन वर्षांत अपडेट न झालेल्या अ‍ॅप्सना न काढण्याचा निर्णय घेतला होता.  

आता करता येणार नाही डाउनलोड 

मीडिया रिपोर्टनुसार, गुगल आणि अ‍ॅप्पलनं युजर्सची सुरक्षा लक्षात घेऊन हा मोठा निर्णय घेतला आहे. गुगल ते अ‍ॅप्स प्लेस्टोरवरून लपवणार आहे जे अपडेट करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हे अ‍ॅप्स युजर्सना डाउनलोड करता येणार नाहीत. हे अ‍ॅप्स नव्या एपीआय आणि पद्धतीचा वापर करत नाहीत, म्हणून हे जास्त सुरक्षित नाहीत.  

म्हणून बंद केली कॉल रेकॉर्डिंग  

Google च्या नवीन Play Store पॉलिसीनुसार, थर्ड पार्टी अ‍ॅप्सना कॉल रेकॉर्डिंगची परवानगी मागता येणार नाही. त्यामुळे ट्रू-कॉलर, ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्डर, क्यूब एसीआर आणि अन्य अनेक लोकप्रिय अ‍ॅप बंद होऊ शकतात. परंतु ज्या Android फोनच्या डायलरमध्ये डिफॉल्ट कॉल रेकॉर्डिंग सुविधा आहे, त्या फोन्समधून कॉल रेकॉर्ड करता येतील.   

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञान