शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
4
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
5
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
6
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
7
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
8
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
9
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
10
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
11
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
12
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
13
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
14
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
15
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
16
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
17
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
18
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
19
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
20
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख

गेम्स खेळताना येणार नाहीत जाहिराती; Google नं भारतीय गेमर्सना दिली जबरदस्त भेट  

By सिद्धेश जाधव | Updated: February 28, 2022 18:13 IST

Google Play Pass सेवा भारतात लाँच झाली आहे. या सब्स्क्रिप्शन सर्विसमध्ये युजर्सना जाहिरातीविना किंवा इन-अ‍ॅप पर्चेससह 1000 पेक्षा जास्त अ‍ॅप्स किंवा गेम्स वापरता येतील.  

Google Play Pass सेवा भारतात आली आहे, लवकरच ही सेवा अँड्रॉइड स्मार्टफोन्सवर रोलआउट केली जाईल. या सब्स्क्रिप्शन सेवेमुळे युजर्सना जाहिरातीविना किंवा इन-अ‍ॅप पर्चेसविना 1000 पेक्षा जास्त अ‍ॅप्स किंवा गेम्स वापरता येतील. 2019 मध्ये ही सेवा सर्वप्रथम अमेरिकेत लाँच करण्यात आली होती. सध्या ही सेवा 90 देशांमध्ये उपलब्ध आहे.  

Google Play Pass ची किंमत 

Google Play Pass चं सब्स्क्रिप्शन भारतात दर महिन्याला 99 रुपये देऊन घेता येईल. तर वार्षिक सब्स्क्रिप्शनसाठी 899 रूपे मोजावे लागतील. सोबत 109 रुपयांचा प्रीपेड मंथली प्लॅन देखील सादर करण्यात आला आहे. गुगल युजर्सना एक महिन्याचं मोफत फ्री ट्रायल देखील देत आहे. या सेवेमुळे युजर्ससह अँड्रॉइड डेव्हलपर्सचा कमाईचा आणखीन एक मार्ग मिळाल्यामुळे फायदा होईल, असं गुगलनं म्हटलं आहे.  

कोणते अ‍ॅप्स आणि गेम्स आहेत या सब्स्क्रिप्शनमध्ये 

Google Play Pass मध्ये 41 कॅटेगरी आणि 59 देशातील डेव्हलपर्सच्या 1000 पेक्षा जास्त निवडक अ‍ॅप्स आणि गेम्सचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ग्लोबल आणि लोकल डेव्हलपर्ससह मिळून या सर्विसमध्ये नवीन गेम्स आणि अ‍ॅप्स प्रत्येक महिन्याला जोडण्याचा मानस कंपनीनं व्यक्त केला आहे. सध्या या पासमध्ये Jungle Adventures, World Cricket Battle 2 आणि Monument Valley सारखे गेम्स आणि Utter, Unit Converter, AudioLab, Photo Studio Pro आणि Kingdom Rush Frontiers TD सारखे अ‍ॅप्स आहेत. जे कोणत्याही जाहिरात किंवा आणि इन-अ‍ॅप पर्चेसविना वापरता येतील.  

हे देखील वाचा:

टॅग्स :googleगुगलAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान