शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

'ही' २२ अॅप गुगलने हटवली; तुमच्याकडे यातलं अॅप नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 12:52 IST

गुगलनं प्ले स्टोअरवरून व्हायरस पसरवणारे 22 अॅप्लिकेशन हटवले आहेत.

नवी दिल्ली- गुगलनं प्ले स्टोअरवरून व्हायरस पसरवणारे 22 अॅप्लिकेशन हटवले आहेत. ब्रिटनची सायबर सिक्युरिटी कंपनी असलेल्या सोफोसनं या सर्व 22 अॅप्लिकेशनमध्ये व्हायरस असल्याची माहिती दिली आहे. या अॅप्समुळे युजर्सच्या डेटाच्या सुरक्षेला बाधा पोहोचू शकते, असंही सोफोसनं स्पष्ट केलं आहे.ही अॅप्स 20 लाखांहून अधिक युझर्सनी डाऊनलोड केली आहेत. त्यातील 19 अॅप्स याच वर्षी जून महिन्यात प्ले स्टोअरवर आली होती. या अॅप्समुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकरच संपते. सोफोसच्या मते ही 22 अॅप्स एका व्हायरससारखं काम करतात. तसेच हे अॅप फेक क्लिक करून महसूल मिळवत असल्याचंही समोर आलं आहे. तसेच युजर्सला फेक रिक्वेस्टही पाठवली जाते. अॅप्समध्ये व्हायरस असल्यामुळे युजर्सची बॅटरीही लवकर संपत असून, ही अॅप्स डेटाही मोठ्या प्रमाणात वापरतात.   

1
पार्केल फ्लॅशलाइट (Parkle FlashLight)
2
स्नेक अटॅक( Snake Attack)
3
मॅथ सॉलवर (Math Solver)
 
4
शेप सॉर्टर (ShapeSorter)
5
टेक अ ट्रिप (Tak A Trip)
6
मॅग्निफिये (Magnifeye)
7
जॉइन अप (Join Up)
8
ज़ॉम्बी किलर (Zombie Killer)
9
स्पेस रॉकेट (Space Rocket)
10
नियॉन पॉन्ग (Neon Pong)
11
जस्ट फ्लॅशलाइट (Just Flashlight)
12
टेबल सॉसर (Table Soccer)
13
क्लिफ डाइवर (Cliff Diver)
14
बॉक्स स्टॅक (Box Stack)
15
जेली स्लाइस (Jelly Slice)
16
एके ब्लॅकजॅक (AK Blackjack)
17
कलर टाइल्स (Color Tiles)
18
एनिमल मॅच (Animal Match)
19
रुलेट मेनिया (Roulette Mania)
20
हेक्सा फॉल (HexaFall)
21
हेक्सा ब्लॉक्स (HexaBlocks)
22
पेयर ज़ैप (PairZap)

 

टॅग्स :googleगुगल