शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

‘हे’ काम करा नाही तर हॅकर्स घेतील डिवाइसचा ताबा; Google Chrome आणि Mozilla युजर्स सावधान 

By सिद्धेश जाधव | Updated: June 9, 2022 17:25 IST

Google Chrome आणि Mozilla मध्ये सापडलेल्या बग्समुळे सरकारी एजेंसी CERT-In नं भारतीय युजर्सना अलर्ट केलं आहे.  

Google Chrome आणि Mozilla हे दोन भारतातीलच नव्हे तर जगातील लोकप्रिय ब्राऊजर आहेत. परंतु या ब्राउजर्समुळे युजर्सचा खाजगी डेटा आता हॅक होण्याची भीती निर्माण झाली आहे. भारत सरकारच्या कंप्यूटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीम अर्थात CERT-In नं सर्व भारतीय युजर्ससाठी एक धोक्याचा इशारा जारी केला आहे. त्यानुसार गुगल क्रोम किंवा मोजिला युजर्सनी काळजी घेणं आवश्यक आहे. या दोन्ही वेब ब्राउजर प्लॅटफॉर्म्समध्ये काही गंभीर बग्स सापडले आहेत.  

क्रोम आणि मोजिला युजर्ससाठी धोक्याची घंटा 

CERT-In नं एक वॉर्निंग जारी की आहे, त्यानुसार क्रोम आणि मोजिलाच्या काही प्रॉडक्ट्समध्ये खूप गंभीर स्वरूपाचे बग्स सापडले आहेत. गुगलनं देखील या बग्सचा स्वीकार केला आहे. या बग्समुळे हॅकर्स कोणत्याही सामान्य युजरचा खाजगी डेटा अ‍ॅक्सेस करू शकतात. CERT-In ण हे बग्स हाय-रिस्क मार्क केले आहेत. यात क्रोम ऑपरेटिंग सिस्टम व्हर्जन 96.0.4664.209 च्या आधीच्या व्हर्जनचा समावेश आहे.  

तसेच मोजिलाच्या Mozilla Firefox iOS 101 च्या पूर्वीचे वर्जनन, Mozilla Firefox ESR व्हर्जन 91.10 पूर्वीचे, Mozilla Firefox Thunderbird व्हर्जन 91.10 पूर्वीचे व्हर्जन या बग्समुळे असुरक्षित आहेत, अशी माहिती CERT-In नं दिली आहे.  

उपाय काय?  

या सर्व सिक्योरिटी बग्स बाबत गुगलनं माहिती दिली आहे की, त्यांनी देखील हे बग्स चेक केले आहेत आणि त्यावर काम करून फिक्स करण्यात आले आहेत. Google नं यातून वाचण्यासाठी एक सल्ला युजर्सना दिला आहे. हॅकर्सच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी क्रोम आणि मोजिलाचे लेटेस्ट व्हर्जन तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा, म्हणजे तुम्ही सुरक्षित राहू शकता.  

टॅग्स :googleगुगल