शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

केवळ Voice Command देऊन स्विच ऑफ करता येणार फोन; पाहा कोणतं आहे हे फीचर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 18:25 IST

Android युझर्सासाठी येणार नवं फीचर. Google लवकरच Android 12 लाँच करण्याच्या तयारीत.

ठळक मुद्देAndroid युझर्सासाठी येणार नवं फीचर. Google लवकरच Android 12 लाँच करण्याच्या तयारीत.

स्मार्टफोन हा आजकाल सर्वांच्याच जिवनातील अविभाज्य भाग झाला आहे. दरम्यान, अनेकांकडे अँड्रॉईड फोनही असेल. गुगल (Google) लवकरचं नवं ऑपरेटिंग सिस्टम Android 12 लाँच करणार आहे. यामध्ये अनेक नवे फीचर्स असतील. सध्या या नव्या फीचर्सची चाचणी सुरू असून गुगल असिस्टंटदेखील (Google Assistant) अपडेट केलं जात आहे. नव्या फीचरद्वारे तुम्ही केवळ व्हॉईस कमांडद्वारे तुमचा स्मार्टफोन स्विच ऑफ करू शकता. 9to5Google नं हे फीचर स्पॉट केलं आहे. रिपोर्टनुसार गुगल असिस्टंट अॅक्टिव्हेट करण्याची पद्धतही बदलली जात आहे. सध्याच्या स्थितीत Hey Google किंवा Ok Google बोलावं लागतं. तसंच यानंतर होम बटन लाँग प्रेस करावं लागतं. या नव्या अपडेटसोबत स्मार्टफोनचं पॉवर बटनही लाँग प्रेस केल्यानंतर गुगल असिस्टंट अॅक्टिव्हेट होईल.दरम्यान, आता पॉवर बटन लाँग प्रेस केल्यानंतर जर गुगल असिस्टंट सुरु झालं तर फोन स्विच ऑफ कसा केला जाईल, असा प्रश्न उपस्थित होतो. 9to5Google नं दिलेल्या माहिनुसार युझरकडे फोन स्विच ऑफ करण्यासाठी दोन पर्याय असतील. पहिला म्हणजे पॉवर बटन आणि व्हॉल्युम अप बदन एकत्र प्रेस करावं. त्यामुळे तुमच्या स्क्रीनवर स्विच ऑफ किंवा रिस्टार्टचा ऑप्शन येईल आणि दुसरा पर्याय म्हणजे गुगल असिस्टंटला पॉवर ऑफ अशी व्हॉईस कमांड देता येईल. परंतु यानंतर फोन थेट बंद होईल किंवा पॉवर मेन्यू उघडेल याबद्दल मात्र माहिती समोर आली नाही.

टॅग्स :Androidअँड्रॉईडSmartphoneस्मार्टफोनgoogleगुगलtechnologyतंत्रज्ञान