शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

Gmail युझर्ससाठी खूशखबर; जून महिन्यापर्यंत मिळणार 'ही' मोफत सर्व्हिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 16:42 IST

यापूर्वी गुगलनं मार्च महिन्यापर्यंत ही सेवा विनामूल्य देण्याचा घेतला होता निर्णय

ठळक मुद्देयापूर्वी गुगलनं मार्च महिन्यापर्यंत ही सेवा विनामूल्य देण्याचा घेतला होता निर्णय

जर तुम्ही Gmail चा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी चांगली ठरणार आहे. वास्तविक, गुगलने जीमेलच्या युझर्सना आपली एक खास सेवा विनामूल्य देण्याची घोषणा केली आहे. या अत्यावश्यक सेवेसाठी गुगल जूनपर्यंत आपल्या युझर्सकडून कोणतंही शुल्क घेणार नाही. जीमेलच्या वापरकर्त्यांपर्यंत व्हिडीओ कॉलिंग सेवा गुगल मीटवर जूनपर्यंत पूर्णपणे विनामूल्य दिली जाणार असल्याची माहिती Google नं ट्विटरद्वारे दिली. तसंच तुम्हाला हवं असल्यास तुम्ही २४ तासही व्हिडीओ कॉल करू शकता.मागील वर्षी गुगलने आपल्या व्हिडीओ कॉलिंग सेवेचे नाव गुगल हँगआउट वरून Google Meet असं केलं होतं. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कंपनीने जीमेलच्या सर्व वापरकर्त्यांसाठी ही व्हिडिओ कॉलिंग सेवा विनामूल्य देण्याचा कंपनीनं निर्णय घेतला होता. तर यापूर्वी गुगलनं गुगल मीट सेवा ही मार्च २०२१ पर्यंत विनामूल्य देण्याची घोषणा केली होती. परंतु आता ही सेवा जूनपर्यंत ही सेवा मोफत ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे.आयओएस आणि अँड्रॉईडस्मार्टफोन वापरत असलेले युझर्स गुगल मीट विनामूल्य वापरु शकतात. Google मीटद्वारे कॉलवर जास्तीत जास्त ४९ जण जोडले जाऊ शकतात. गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान, Google ने व्हिडीओ कॉलिंग वैशिष्ट्यांसह Gmail अधिक आकर्षक बनविण्यासाठी Google मीट तयार केलं होतं.

टॅग्स :googleगुगलInternetइंटरनेटAndroidअँड्रॉईडSmartphoneस्मार्टफोन