शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! शाळेची तयारी करा अ‍ॅमेझॉनवर; लॅपटॉप्सवर 40% पर्यंत सूट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 15:56 IST

‘बॅक टू स्कूल’ सेलमध्ये लॅपटॉपवर 30 टाक्यांपर्यंतची शानदार सूट मिळत आहे.  

अ‍ॅमेझॉन इंडियानं ‘बॅक टू स्कूल’ स्टोरची घोषणा केली, विद्यार्थ्यांसाठी खास तयार करण्यात आलेल्या स्टोअरमध्ये शालोपयोगी वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट दिला आजच्या आहे. यात इलेक्ट्रॉनिक्सचा देखील समावेश आहे. एचपी, असुस, ऑनर, शाओमी आणि डेल या ब्रँड्सचे डिवाइस स्वस्तात मिळत आहेत. तसेच अभ्यास आणि लेखन आवश्यक गोष्टी, स्टेशनरी, लॅपटॉप, टॅब्लेट आणि पीसी, हेडसेट आणि स्पीकर, प्रिंटरवर 40% पर्यंत सूट देण्यात आली आहे. ‘बॅक टू स्कूल’ स्टोर 12 जून 2022 पर्यंत अ‍ॅमेझॉनवर लाईव्ह करण्यात आलं आहे.  

महाराष्ट्रातून मागणी जास्त  

Amazon.in नं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातून इतर राज्यांच्या तुलनेत लॅपटॉप्सना सर्वाधिक जास्त मागणी आहे. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे आणि नवी मुंबई मधून लॅपटॉपसाठी मागणी वाढली आहे. तर तसेच कल्याण, औरंगाबाद, लातूर, सातारा, भुसावळ आणि अलिबाग यांसारखे लहान शहरांमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली आहे. Amazon.in वर लॅपटॉपचा सर्च देखील दुप्पट झाला आहे.  

या लॅपटॉप्सची मागणी जास्त  

ऑनर, रेडमी, एचपी आणि लेनोवो यांसारख्या ब्रँड्सच्या एंट्री लेव्हल लॅपटॉपसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे, असं कंपनीनं सांगितलं आहे. महत्वाचे म्हणजे, एंट्री लेव्हल स्मार्टवॉचसह रॅम, एचडीडी आणि प्रिंटर इंक यांसारख्या पीसी कंपोनंट्सची मागणी देखील वाढली आहे. गेमींग सातत्त्याने वाढत आहे, ग्राहक त्यासाठी एचपी आणि असुस हे ब्रँड्स बघत आहेत. लॉजीटेक, हायपरएक्स आणि एचपी यांसारख्या ब्रँड्सचे माऊस प्रीमियम गेमिंग हेडसेट यांची मागणी देखील वाढत आहे. 

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉन