शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

iPhone 13 खरेदी करण्याची सुवर्णसंधी, मिळतोय १९ हजारांपर्यंतचा बंपर डिस्काऊंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 15:27 IST

iPhone 13 हा तुम्हाला मोठ्या डिस्काऊंटवर खरेदी करता येणार आहे.

तुम्ही जबरदस्त ऑफर आणि मोठ्या डिस्काऊंटसह iPhone 13 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. iPhone 14 लाँच होण्यापूर्वी Flipkart वर iPhone 13 बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. iPhone 13 चे बेस मॉडेल (128GB) सध्या Flipkart वर 73,909 रुपयांच्या किंमतीसह लिस्टेड आहे. तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये 19 हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह फोन खरेदी करू शकता. हा 73,909 रुपयांचा फोन पूर्ण एक्सचेंज बोनस आणि अतिरिक्त सवलतींसह 54,909 रुपयांमध्ये तुम्हाला खरेदी करता येऊ शकतो.

Apple iPhone 13 मध्ये 6.1 इंचाचा रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12MP चे दोन सेन्सर आहेत. रिअर कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्ही 4k डॉल्बी व्हिजन HDR व्हिडीओही शूट करू शकता. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आली आहे. यात प्रोसेसिंगसाठी कंपनीची A15 बायोनिक चिप देण्यात आली आहे. iPhone 13 मध्ये 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. 

iPhone 14 मध्ये काय असेल?iPhone 14 सीरीजसह कंपनी कॅमेरा सेटअपमध्ये मोठे बदल करू शकते. लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार Apple नव्या सीरिजच्या प्रो व्हेरिअंटमध्ये 48-मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरा सेटअप देऊ शकते. याशिवाय, र्युझर्सना आयफोन 14 सीरिजमध्ये मागील सीरिजपेक्षा थोडी चांगली बॅटरी लाइफ देखील मिळू शकते.

टॅग्स :Apple IncअॅपलSmartphoneस्मार्टफोनFlipkartफ्लिपकार्ट