शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

Gmail आणि Outlook युजर्स सावधान! 'या' नवीन ईमेल स्कॅमद्वारे युजर्स हॅकर्सच्या निशाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 16:51 IST

email scams : पॉप्युलर ईमेल सर्व्हिस जीमेल आणि आउटलुकच्या ग्राहकांना या ईमेलद्वारे लक्ष्य केले जाते.

नवी दिल्ली : ईमेल (Email) स्कॅम्स खूप वेगाने वाढत आहेत. हॅकर्स आणि फसवणूक करणारे नवीन पद्धतीने युजर्संना या स्कॅमचे बळी बनवत आहेत. ईमेलद्वारे, स्कॅमर्स युजर्संना मॅलेशियस लिंकवर क्लिक करतात आणि नंतर त्यांची वैयक्तिक माहितीची चोरी करतात.

आता लेटेस्ट ईमेल स्कॅममध्ये जीमेल (Gmail)आणि आउटलुक (Outlook) युजर्संना लक्ष्य केले जात आहे. हे मेल सुपरमार्केटमधून आल्याचा दावा करतात आणि युजर्संना लिंक क्लिक करण्यास भाग पाडतात. लिंकवर क्लिक केल्यास युजर्सकडून आपले पैसे, खाजगी डेटा किंवा दोन्ही गमावले जाऊ शकते.

पॉप्युलर ईमेल सर्व्हिस जीमेल आणि आउटलुकच्या ग्राहकांना या ईमेलद्वारे लक्ष्य केले जाते. ईमेलमध्ये, ग्राहकांना बक्षिसांचे आमिष दिले जाते. यामध्ये असे म्हटले आहे की या गिफ्ट कार्ड्सद्वारे ते स्टोअरमधून खरेदी करू शकतात.

या गिफ्ट कार्ड्सचा दावा करण्यासाठी, स्कॅमर्स युजर्संना छोट्या सर्वेक्षणांमध्ये भाग घेण्यास सांगतात. युजर्स जे या लिंकवर क्लिक करतात, त्यांना वेबसाइटवर नेले जाते. पण, सर्वेक्षणात सहभागी झाल्यानंतरही युजर्संना काहीही मिळत नाही. यामुळे ते त्यांची वैयक्तिक माहिती गमावू शकतात.

Express UK च्या मते, अशा प्रकारचा पहिला स्कॅम सर्वात आधी जूनमध्ये पहिल्यांदा दिसला. याद्वारे, स्कॅमर्स युजर्सचे लॉगिन डिटेल्स आणि इतर माहिती मिळवतात. दरम्यान, हे टाळण्यासाठी, युजर्संना कोणत्याही अज्ञात मेलमध्ये सापडलेल्या लिंकवर क्लिक करण्याचा सल्ला देण्यात आला नाही. या व्यतिरिक्त, युजर्स कोणतेही अज्ञात अटॅचमेंट्स सुद्धा उघडण्यास सांगितले गेले नाही. अज्ञात वेबसाइट्सवर वैयक्तिक माहिती देऊ नका.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानcyber crimeसायबर क्राइम