शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

सोलार पॉवरवर चालणारं स्मार्टवॉच भारतात लाँच, मिळणार जबरदस्त आणि प्रीमिअम फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 17:10 IST

गार्मिननं भारतात दोन नवीन आणि प्रीमिअम स्मार्टवॉच सीरिज लाँच केली आहे. नव्या स्मार्टवॉचमध्ये कंपनीनं सोलार चार्जिंग सपोर्टही दिला आहे.

स्मार्टवॉचची क्रेझ असलेल्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. सुप्रसिद्ध कंपनी Garmin ने आपली नवीन स्मार्टवॉच सीरिज Forerunner 955 आणि Forerunner 255 भारतात लाँच केली आहे. Forerunner 955 सीरिजमध्ये दोन स्मार्टवॉच आहेत आणि ती म्हणजे Forerunner 955 आणि Forerunner 955 Solar. त्याच वेळी, Forerunner 255 अंतर्गत, गार्मिनने Forerunner 255 आणि Forerunner 255S लाँच केले आहेत. सोलार पॉवर मॉडेलसह येणार्‍या Forerunner 955 सीरिजच्या सुरुवातीची किंमत 53,490 रुपये आहे. दुसरीकडे, Forerunner 255 ची सुरुवातीची किंमत 37,490 रुपये आहे.

फोररनर 955 सीरिजचे फीचर्सकंपनी वॉचमध्ये 360*360 पिक्सेल रिझॉल्युशनसह 1.3 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास डीएक्स प्रोटक्शनसोबत येतो. यामध्ये देण्यात आलेल्या फीचर्सना सहजरित्या अॅक्सेस करता यावं यासाठी कंपनीनं यात 5 बटन दिले आहेत. यात नोटिफिकेशनशिवाय म्युझिक सपोर्ट, रेस मॅट्रिक्स आणि रिअल टाईम स्टॅमिना इन्फॉर्मेशनची माहिती मिळते. कनेक्टिव्हीटीसाठी यात गार्मिन पे, गार्मिन कनेक्ट, जीपीएस, मल्टी फ्रिक्वेन्सी पोझिशनिंग, ब्लुटूथ, एएनटी प्लस आणि वायफायसारखे ऑप्शन्स देण्यात आले आहेत. ही जगातील पहिले सोलर चार्जिंग सपोर्ट करणारे जीपीएस स्मार्टवॉच आहे.

फोररनर 255 सीरिजचे फीचर्सया सीरिजमध्ये कंपनी 260x260 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.3-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देत आहे. त्याच वेळी, या सीरिजच्या एस मॉडेलमध्ये, तुम्हाला 1.1-इंचाचा टचस्क्रीन पाहायला मिळेल. स्मार्टवॉचमध्ये डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी कंपनी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 देखील देत आहे. कंपनीच्या या अत्याधुनिक स्मार्टवॉचची खासियत म्हणजे त्यांत 4 जीबी रॅमसह रेस आणि पेस प्रो विजेट, लाइव्ह ट्रॅकिंगची सुविधाही मिळते. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटशिवाय, आघाडीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून स्मार्ट घड्याळे खरेदी करता येतात.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानIndiaभारत