शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Free Fire MAX Redeem Code 11 June 2022: आजच्या रिडीम कोडमध्ये डायमंडसह मिळतायत वाउचर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 12:48 IST

Free Fire MAX Redeem Code 11 June 2022: आज रिडीम कोडमध्ये प्लेयर्सना फ्री डायमंडसह वाउचर देखील मोफत मिळत आहेत.  

Free Fire MAX Redeem Code 11 June 2022: फ्री फायर मॅक्स प्लेयर्ससाठी Redeem Code खूप महत्वाचे असतात. या कोड्सचा वापर मोफत पेट, कॅरेक्टर, स्किन, गन इत्यादी कॉस्मेटिक आयटम मिळवण्यासाठी करता येतो. जे इन-गेम स्टोरमधून विकत घेताना प्लेयर्सना इन-गेम करन्सी डायमंड खर्च करावे लागतात. Free Fire MAX Redeem Code च्या माध्यमातून हे आयटम्स मोफत मिळवता येतात. तसेच या गेममधील इव्हेंट देखील प्लेयर्सना मोफत अनेक आयटम देते आहेत. त्यासाठी काही टास्क पूर्ण करावे लागतात.  

दुसरीकडे, रिडीम कोडच्या माध्यमातून कोड रिडीम केल्यावर रिवॉर्ड मिळतात. पुढे आम्ही आजसाठी जारी झालेल्या फ्री फायर मॅक्स रिडीम कोडची (Free Fire MAX Redeem Code 11 June 2022) माहिती दिली आहे. जे रिडिम करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील:  

  • सर्वप्रथम Free Fire Redeem Code वेबसाईट म्हणजे http://reward.ff.garena.com/ वर जा. 
  • इथे तुमच्या Free Fire MAX अकाऊंटमध्ये लॉग-इन करा. 
  • स्क्रीनवर आलेल्या बॉक्समध्ये कोड टाका आणि रिडीम करा. 
  • असे करताच रिवॉर्ड तुमच्या फ्री फायर अकाऊंटमध्ये येईल.  

Free Fire MAX Redeem Code 11 June 2022 

पुढे आम्ही आजचे रिडीम कोड दिले आहेत ज्यांचा वापर मर्यादित आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे रिडिम करावे.  हा कोड रिडीम केल्यावर रिवॉर्ड म्हणून डायमंड मिळतील. 

  • MHM5D8ZQZP22 

हे कोड्स रिडीम करून वाउचर मिळवता येतील.  

  • HAYATOAVU76V 
  • TFF9VNU6UD9J 
  • RRQ3SSJTN9UK 
  • FFBCLQ6S7W25 
  • R9UVPEYJOXZX 
  • PACJJTUA29UU 
  • TJ57OSSDN5AP 
  • FFICDCTSL5FT 
  • FFPLUED93XRT