शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

Free Fire MAX मध्ये असे मोफत मिळवा Diamond Royale Voucher; आता अनेक रिवॉर्ड्सही फ्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 17:31 IST

Free Fire MAX वर नवीन The Assassin Event सुरु झाला आहे. या इव्हेंटमधून डायमंड रॉयल व्हाउचरसह मोफत मिळतील.  

लोकप्रिय गेम Free Fire MAX मध्ये युजर्ससाठी नवनवीन इव्हेंट सुरु असतात. या इव्हेंट्सच्या माध्यमातून गेमर्सना मोफत रिवॉर्ड्स दिले जातात. काही दिवसांपूर्वी फ्री फायर मॅक्समध्ये आलेल्या Assassin Event मधून असॅसीन थीमचे अनेक आयटम्स मोफत मिळत आहेत. तसेच नवीन The Academy इव्हेंटमधून युजर्सना डायमंड रॉयल व्हाउचर (Diamon Royale Voucher) आणि Hooded Skyboard सारखे अनेक फ्री रिवॉर्ड देण्यात येतं आहेत.  

असे मिळवा रिवॉर्ड 

Free Fire MAX च्या The Academy इव्हेंट 7 मार्च ते 13 मार्च दरम्यान सुरु राहील. या इव्हेंटमध्ये प्लेयर्स मिशन पूरे पूर्ण करून रिवॉर्ड जिंकू शकतील.  

Leap of Faith (Diamond Royale Voucher): या रिवॉर्डसाठी देण्यात आलेलं मिशन पूर्ण करून रिवॉर्ड मिळवता येईल.  

Swim/Diving (Random Loadout Loot Crate): मिशन पूर्ण केल्यावर 3 पॉईंट्स द्यावे लागतील म्हणजे प्लेयर्सना या लूट क्रेटचा लाभ होईल.  

असे मिळवा फ्री रिवॉर्ड 

  • Free Fire MAX गेमच्या इव्हेंट सेक्शनमध्ये प्लेयर कॅलेंडर आयकॉनवर टॅप करा. 
  • त्यानंतर ‘The Creed of Fire’ टॅबमध्ये जाऊन ‘The Academy’ इव्हेंटची निवड करा.  
  • पुढे ‘Go To’ बटनवर टॅप करून मिशन पूर्ण करावं लागेल.  
  • मिशन पुरातन झाल्यावर मोफत रिवॉर्ड मिळतील.  

हे देखील वाचा:

टॅग्स :technologyतंत्रज्ञान