शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

जगात पहिल्यांदाच... रोबोट बनला कंपनीचा सीईओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 7:24 AM

तांग यू कंपनीच्या ‘संघटनात्मक आणि कार्यक्षमता विभाग’मध्ये आघाडीवर असेल. सुमारे १० अब्ज डॉलर मूल्य असलेल्या कंपनीच्या कामकाजावर देखरेखीची जबाबदारी तांग यूवर असेल.

बीजिंग : एखाद्या साय-फाय चित्रपटाप्रमाणेच एका चिनी मेटाव्हर्स कंपनीने चक्क रोबोटची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. मल्टिप्लेअर ऑनलाइन गेम विकसित आणि ऑपरेट करणाऱ्या, तसेच मोबाइल ॲप्लिकेशन बनवणाऱ्या ‘नेटड्रॅगन वेबसॉफ्ट’ कंपनीने अलीकडेच आपली मुख्य उपकंपनी, ‘फुजियान नेटड्रॅगन वेबसॉफ्ट’चे नवीन सीईओ म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित आभासी मानवीय रोबोट ‘मिस तांग यू’ची नियुक्ती जाहीर केली. ‘मिस तांग यू’ कार्यकारी पद धारण करणारा जगातील पहिला रोबोट ठरला. 

‘मिस तांग यू’ काय काम करणार? तांग यू कंपनीच्या ‘संघटनात्मक आणि कार्यक्षमता विभाग’मध्ये आघाडीवर असेल. सुमारे १० अब्ज डॉलर मूल्य असलेल्या कंपनीच्या कामकाजावर देखरेखीची जबाबदारी तांग यूवर असेल. कंपनीने म्हटले की, ‘तांग यू प्रक्रियेचा प्रवाह सुव्यवस्थित करील, कामाची गुणवत्ता वाढवेल. तांग यू एक रिअल-टाइम डेटा हब म्हणून दैनंदिन कामकाजात तर्कसंगत निर्णयांना समर्थन देण्यासाठी विश्लेषणात्मक साधन म्हणून काम करील.

टॅग्स :chinaचीनRobotरोबोटtechnologyतंत्रज्ञान