शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

आज शेवटचा दिवस! Vivo चा सर्वात स्वस्त 5G Smartphone सेलमुळे झाला आणखी किफायतशीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 13:12 IST

Flipkart Vivo Carnival Sale मध्ये काही दिवसांपूर्वी आलेला Vivo T1 5G स्मार्टफोन फक्त 1,990 रुपयांमध्ये विकत घेता येत आहे.  

Flipkart Vivo Carnival Sale चा आज शेवटचा दिवस आहे. हा सेल 1 एप्रिलला सुरु करण्यात आला होता. नावावरून तुम्हाला समजलं असेल की हा सेल विवो स्मार्टफोन्स स्वस्तात विकण्यासाठी सादर करण्यात आला होता. परंतु अजूनही हा सेल संपला नाही आणि यात कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन आणखी कमी किंमतीत विकत घेता येत आहे. चला जाणून घेऊया Vivo T1 5G स्मार्टफोनवरील ऑफर्स.  

Vivo T1 5G ची किंमत आणि ऑफर्स 

Vivo T1 5G स्मार्टफोनचा 4GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट भारतात 19,990 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु या सेलमध्ये हा फोन 15,990 रुपयांमध्ये विकला जात आहे. तसेच तुमच्याकडे HDFC बँकेचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही 1 हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकता.  

Vivo T1 5G वर मोठा डिस्काउंट तर एक्सचेंज ऑफर अंतर्गत दिला जात आहे. जिथे तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन देऊन 13 हजार रुपयांची बचत करू शकता. यासाठी तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असला पाहिजे, म्हणजे नवीन Vivo T1 5G तुम्ही 1,990 रुपयांमध्ये तुमच्या घरी आणू शकता.  

Vivo T1 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Vivo T1 5G मध्ये 6.58-इंचाची फुल एचडी+ एलसीडी स्क्रीन देण्यात येईल. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनला क्वॉलकॉमच्या Snapdragon 695 चिपसेटची प्रोसेसिंग पावर देण्यात आली आहे. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएसवर चालतो.  

फोटोग्राफीसाठी Vivo T1 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. सिक्योरिटीसाठी साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. Vivo T1 मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 

टॅग्स :VivoविवोMobileमोबाइलAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान