शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पटपट संपतोय Realme च्या Split AC चा स्टॉक; स्वस्तात विकत घेण्याची शेवटची संधी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 17:02 IST

Flipkart Super Cooling Days Sale मध्ये 48 हजारांचा एसी जवळपास 26 हजार रुपयांमध्ये विकला जात आहे.  

Flipkart Super Cooling Days Sale गेले कित्येक दिवस सुरु आहे. ज्याची सांगता आज म्हणजे 25 एप्रिलला होणार आहे. त्यामुळे रेफ्रीजरेटर, एसी, कुलर, फॅन्स इत्यादी गृहपयोगी वस्तू स्वस्तात घेण्यासाठी तुमच्याकडे शेवटची संधी आहे. जर तुम्ही नवीन स्प्लिट एसी विकत घेण्याचा विचार करत असाल तर Realme TechLife 4-in-1 Convertible 1 Ton 4 Star Split AC अत्यंत स्वस्तात विकला जात आहे.  

ऑफर  

Realme TechLife 4-in-1 Convertible 1 Ton 4 Star Split AC ची किंमत भारतात लाँचच्या वेळी 47,999 रुपये ठेवण्यात आली होती. परंतु फ्लिपकार्टच्या सुपर कुलिंग डेज सेलमध्ये हा एसी 42 टक्के डिस्काउंटसह विकला जात आहे. त्यामुळे हा शानदार एसी फ्लिपकार्टवर फक्त 27,790 रुपयांमध्ये विकला जात आहे. तसेच तुम्ही याच्या खरेदीसाठी SBI च्या क्रेडिट कार्डचा वापर केला तर तुम्हाला 1,750 रुपयांचा तात्कळ डिस्काउंट देण्यात येईल. त्यामुळे या एसीचीची किंमत फक्त 26,040 रुपये होईल. 1,348 रुपयांच्या मासिक हप्त्यावर देखील तुम्ही या एसीची खरेदी करू शकता.  

Realme TechLife 4-in-1 Convertible 1 Ton 4 Star Split AC चे फीचर्स  

हा 1 टनाचा एसी 4 Star BEE रेटिंगसह सादर करण्यात आला आहे. त्यामुळे हा कमी खर्चात खोलीला थंड करतो. यातील Auto Restart फिचरमुळे लाईट आल्यावर आपोआप एसी पुन्हा चालू होतो. यातील Sleep Mode आरामदायी झोप देण्यासाठी डिजाईन करण्यात आला आहे. हा एसी न आवडल्यास तुम्ही दहा दिवसांच्या आत परत करू शकता. तसेच यावर एक वर्षाची वॉरंटी देखील दिली जाते.  

टॅग्स :realmeरियलमीFlipkartफ्लिपकार्ट