शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अर्धी झाली Haier च्या दमदार Split AC ची किंमत; फ्लिपकार्ट सेलमध्ये मिळतेय जबरदस्त ऑफर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 13:24 IST

फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या कुलिंग डेज सेलमध्ये एसी, कुलर इत्यादी स्वस्तात मिळत आहे. हा सेल 20 एप्रिलपासून सुरु झाला आहे.  

Flipkart वर सध्या ‘फ्लिपकार्ट सुपर कूलिंग डेज सेल’ सुरु आहे. नावाप्रमाणे या सेलमध्ये तुम्ही अनेक कूलिंग अप्लायन्स डिस्काउंटसह विकत घेऊ शकता. हा सेल 20 एप्रिलला सुरु झाला आहे आणि 25 एप्रिलला याची सांगता करण्यात येईल. दरम्यान तुम्ही Haier चा स्प्लिट एसी अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत विकत घेऊ शकता. यासाठी काही ऑफर्स फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत.  

Haier 0.9 Ton 3 Star Split AC वरील ऑफर 

Haier 0.9 Ton 3 Star Split AC ची मूळ किंमत 50,990 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्ट सुपर कुलिंग डेज सेलमध्ये हा एसी 50% डिस्काउंटसह विकला जात आहे. त्यामुळे हा एसी तुम्ही फक्त 24,990 रुपयांमध्ये सहज विकत घेऊ शकता. परंतु जर तुम्ही या एसीचं पेमेंट आधीच केलं तर तुम्हाला एक हजार रुपयांची सूट मिळेल. त्यामुळे या एसीची किंमत 23,990 रुपये होईल. 

परंतु ऑफर्स आणि डील्स अजून संपल्या नाहीत. Haier 0.9 Ton 3 Star Split AC वर बँक ऑफर्स देखील दिली जात आहेत. हा एसी विकत घेताना जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचं क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर केला तर तुम्हाला 1,750 रुपयांची सूट मिळेल. वरील सर्व ऑफर्स एकत्र केल्यास 50,900 रुपयांचा हा एसी तुम्ही फक्त 22,240 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.  

फीचर्स 

Haier 0.9 Ton 3 Star Split AC सोबत 3 स्टार रेटिंग देण्यात आली आहे, त्यामुळे विजेची बचत होते. यात ऑटो-रीस्टार्ट आणि स्लीप मोड सारखे फीचर्स मिळतात. हा स्प्लिट एसी 54 डिग्री पर्यंत तापमान कमी करू शकतो. 100% कॉपर पासून बनलेला हा एसी 15 मीटरपर्यंत हवा पोहोचवू शकतो, त्यामुळे काही मिनिटांतच खोली थंड होते. यात मायक्रो अँटी-बॅक्टेरियल फिल्टर आणि सुपर अँटी-कोरोजन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.  

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्ट