शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

Flipkart Sale मध्ये बंपर ऑफर, Smart TV वर तब्बल ७० टक्के डिस्काऊंट; वाचा डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 20:16 IST

फ्लिपकार्टवर नुकतंच बिग सेविंग डे सेल संपला आणि याच प्लॅटफॉर्मवर आता नवा सेल सुरू झाला आहे. फ्लिपकार्टच्या नव्या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टटिव्ही अगदी स्वस्तात खरेदी करता येणार आहे.

फ्लिपकार्टवर नुकतंच बिग सेविंग डे सेल संपला आणि याच प्लॅटफॉर्मवर आता नवा सेल सुरू झाला आहे. फ्लिपकार्टच्या नव्या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टटिव्ही अगदी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. फ्लिपकार्टवर ११ ऑगस्टपासून अप्लायन्स बोनान्जा सेल सुरू आहे. १५ ऑगस्टला सेल संपणार आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये डिस्काऊंट, एक्स्चेंज ऑफर आणि EMI सह अनेक ऑफर मिळत आहेत. 

फ्लिपकार्टच्या सेलमध्ये बँक डिस्काऊंटचा देखील समावेश आहे. बँक ऑफ इंडिया आणि सिटी बँकेच्या कार्डवर डिस्काऊंट मिळत आहे. दोन्ही बँकांच्या कार्डनं तुम्ही जर फ्लिपकार्टवर शॉपिंग केली तर १० टक्के इन्स्टंट डिस्काऊंट मिळेल. तुम्ही जर स्मार्टफोन किंवा स्मार्ट टेलिव्हजन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. 

कोणकोणत्या टेलिव्हिजनवर आहे ऑफर?वन प्लसचा ३२ इंचाचा टीव्ही ११,४९९ रुपयांना विकत घेऊ शकता. यावर आकर्षक डिस्काऊंट देखील मिळत आहे. तर LG चा ३२ इंचाचा टिव्ही १२,५९१ रुपयांना विकत घेता येऊ शकेल. शाओमीचा एचडी रेडी टीव्ही १२,१४९ रुपयांना मिळत आहे. तर रियलमी कंपनीचा टीव्ही ११,५६४ रुपयांना डिस्काऊंट किमतीवर विकत घेता येऊ शकेल. 

४३ इंचाच्या टीव्हीवरही डिस्काऊंटतुम्ही जर ४३ इंचाचा टीव्ही विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यात एलजी कंपनीचा 4K स्मार्ट टीव्ही २६,४९० रुपयांना विकत घेता येऊ शकेल. तर Mi Smart TV तुम्हाला १७,४९९ रुपयांना मिळेल. सॅमसंगचा ४३ इंचाचा स्मार्टटीव्ही २७,४९० रुपयांना उपलब्ध आहे. 

५५ इंचाच्या टीव्हीवरही डिस्काऊंटनोकियाचा ५५ इंचाचा टीव्ही ४२,४९९ रुपयांना उपलब्ध आहे. तर सॅमसंगचा ५५ इंचाचा स्मार्टटीव्ही ५८,९९९ रुपयांना विकत घेता येऊ शकेल. सोनी कंपनीचा ५५ इंचाचा टीव्ही ५९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. 

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्ट