शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

Flipkart Mobiles Bonanza sale: Moto Razr वर मिळतोय 63 टक्के डिस्काउंट; इथे बघा इतर फोन्सवरील ऑफर्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 15:45 IST

Flipkart Mobiles Bonanza sale: फ्लिपकार्टवर iPhone 11, Moto Razr, Poco X3 Pro आणि इतर अनेक स्मार्टफोन्सवर डिस्काउंट मिळत आहे.  

Flipkart ने मोबाईल बोनांझा सेलची सुरुवात केली आहे. या सेलची सुरुवात 21 जूनपासून झाली असून हा सेल 24 जूनपर्यंत सुरु राहील. या सेल दरम्यान iPhone 11, Moto Razr, Poco X3 Pro आणि इतर अनेक स्मार्टफोन्सवर डिस्काउंट मिळत आहे. तसेच Realme, Poco, Xiaomi, Samsung आणि Apple च्या स्मार्टफोन्सवर डिस्काउंट मिळत आहे. तसेच एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड्स आणि ईएमआय ट्रँजॅक्शनवर 10% अतिरिक्त डिस्काउंट देण्यात येत आहे.  

अ‍ॅप्पल आयफोन्सवरील ऑफर्स 

अ‍ॅप्पल आयफोन 11 च्या 64GB मॉडेलची किंमत 54,999 रुपये आहे जो या सेलमध्ये 49,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. iPhone SE आणि iPhone XR ची किंमत क्रमशः 31,999 आणि 41,999 रुपये झाली आहे. iPhone 11 Pro देखील 74,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. त्याचबरोबर एचडीएफसी बँकेची कॅशबॅक ऑफर iPhone 12 सीरिजसोबत मिळत आहे.  

Poco फोन्सवरील ऑफर्स 

Poco चा लोकप्रिय Poco X3 Pro वर 2,000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. तसेच 12,500 रुपयांचा Poco M3 फ्लिपकार्टच्या सेलमध्ये 10,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Realme फोन्सवरील ऑफर्स  

Realme च्या फोन्सवर देखील डिस्काउंट मिळत आहे. 10,000 रुपयांमध्ये लाँच झालेला Realme Narzo 30A या सेलमध्ये 8,249 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फ्लिपकार्ट बोनांझा सेलमध्ये Realme X7 5G 17,999 रुपये,  Realme C25 9,999 रुपये आणि Realme C12 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Motorola फोन्सवरील ऑफर्स 

Moto Razr फोनवर सर्वात मोठा डिस्काउंट देण्यात येत आहे. हा 63% डिस्काउंटनंतर 54,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. 89,999 रुपयांचा Moto Razr 5G देखील डिस्काउंटनंतर 60,000 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Xiaomi फोन्सवरील डिस्काउंट  

या सेलमध्ये शाओमीचे फोन्स देखील डिस्कॉउंटेड किंमतीत विकत घेता येतील. Redmi 9i चा 4GB व्हेरिएंट 7,999 रुपये, Redmi 9 Power स्मार्टफोन 10,499 रुपये आणि Redmi 9 Prime स्मार्टफोन 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्टAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन