शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

Flipkart Mobiles Bonanza Sale: Asus ROG Phone 3, iPhone 12 mini सारख्या फोन्सवर मिळणार जबरदस्त डिस्काउंट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 18:38 IST

Flipkart Mobiles Bonanza Sale: Flipkart Mobiles Bonanza Sale ला आजपासून सुरुवात झाली आहे. हा सेल फक्त पाच दिवस सुरु राहील.  

आजपासून Flipkart च्या Mobiles Bonanza सेलची सुरुवात झाली आहे. हा सेल पाच दिवसानंतर 23 ऑगस्टला संपेल. या दरम्यान iPhone 12 mini, Poco M3, Moto G60 आणि Infinix Hot 10S आणि इतर अनेक स्मार्टफोन्सवर डिस्काउंटसह इतर अनेक डील्स दिल्या जात आहेत. या ऑफर्समध्ये नो कॉस्ट ईएमआय, प्रीपेड डिस्काउंट, एक्सचेंज आणि बँक ऑफर्सचा समावेश आहे.  

फ्लिपकार्ट मोबाईल बोनान्झा सेलमध्ये काही स्मार्टफोन्स प्रीपेड डिस्काउंट ऑफर मिळत आहे. तसेच काही फोन्सवर जुना फोन एक्सचेंज करून 5,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज डिस्काउंट मिळेल. तसेच HDFC बँकेच्या ग्राहकांना ईएमआय ट्रँजॅक्शनवर 5 टक्के सूट देण्यात येईल. फ्लिपकार्टने नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील खरेदीसाठी उपलब्ध केला आहे. 

या सेलमध्ये Moto G60 स्मार्टफोन 1,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Infinix Hot 10S आणि Poco M3 रुपयांमध्ये 500 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. या सेलमध्ये गेमिंग स्मार्टफोन Asus ROG Phone 3 डिस्काउंटनंतर 39,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल, या स्मार्टफोनची मूळ किंमत 46,999 रुपये आहे. तुम्ही सॅमसंग फोन शोधत असाल तर Samsung Galaxy F41 फोनवर 1,000 रुपयांच्या डिस्काउंट मिळत आहे. 

Flipkart Mobiles Bonanza सेलमध्ये 69,990 रुपयांचा iPhone 12 mini स्मार्टफोन 59,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. iPhone SE (2020) स्मार्टफोनवर 4,991 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. iPhone 11 स्मार्टफोन 48,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. iPhone XR देखील या सेल अंतर्गत डिस्काउंटनंतर 41,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 89,899 रुपयांचा iPhone 11 Pro फ्लिपकार्टवर 74,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्टSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड