शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
5
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
6
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
8
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
9
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
10
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
11
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
12
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
13
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
14
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
15
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
16
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
17
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
18
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
19
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
20
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
Daily Top 2Weekly Top 5

Flipkart Sale: जुना फोन द्या आणि फक्त 200 रुपयांमध्ये मिळवा नवीन 5G Smartphone, सोडू नका ही शानदार डील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 16:18 IST

Flipkart Mobiles Bonanza: फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये एका 5G स्मार्टफोन फक्त 224 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनची मूळ किंमत 18 हजार रुपये आहे.  

Flipkart Mobiles Bonanza: फ्लिपकार्टवर सध्या मोबाईल बोनांझा सेल सुरु आहे. हा सेल 9 फेब्रुवारीला सुरु झाला आहे आणि 14 फेब्रुवारीला याची सांगता होईल. या सेलमध्ये Poco M3 Pro 5G स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर्स मिळत आहेत. या ऑफर्स आणि डील्समुळे 17,999 रुपयांचा हा स्मार्टफोन फक्त 224 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Poco M3 Pro 5G वरील ऑफर्स  

Poco M3 Pro 5G स्मार्टफोनची मूळ किंमत 17,999 रुपये आहे परंतु सेलमध्ये हा फोन 15,499 रुपयांमध्ये विकला जात आहे. खरेदी करताना फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 5% म्हणजे 775 रुपयांचा कॅशबॅक मिळेल आणि किंमत 14,724 रुपये होईल. तसेच जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून 14,500 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. म्हणजे हा फोन फक्त 224 रुपयांमध्ये तुमचा होईल.  

POCO M3 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स    

पोकोने या फोनसाठी मीडियाटेक डायमेंसिटी 700 चिपची निवड केली आहे, या प्रोसेसरला माली G57 GPU ची जोड देण्यात आली आहे. फोनमध्ये 64GB किंवा 128GB स्टोरेजसह 4GB किंवा 6GB RAM मिळेल. या पोको फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फोन अँड्रॉइड 11 वर आधारित MIUI 12 वर चालतो. 

पोकोचा हा नवीन फोन पंच-होल डिस्प्लेसह लाँच झाला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियोला सपोर्ट करतो. तसेच या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेचा आकार 6.5 इंच इतका आहे. हा फोन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.    

फोटोग्राफीसाठी POCO M3 Pro च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेरासोबत दोन 2MP चे कॅमेरे (मॅक्रो आणि डेप्थ) देण्यात आले आहात. फोनच्या समोरच्या बाजूस 8MP चा सेल्फी शुटर आहे.    

हे देखील वाचा:

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईडFlipkartफ्लिपकार्ट