शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

Flipkart Sale: 19 हजारांपेक्षा कमी किंमतीत Lenovo चा जबरदस्त Laptop; फक्त काही दिवस मिळतेय ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 19:37 IST

Flipkart Grand Gadget Days: गॅजेट डेज सेल 12 ते 16 फेब्रुवारी दरम्यान फ्लिपकार्टवर चालणार आहे. या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर डिस्काउंट मिळेल यात Lenovo च्या लॅपटॉपचा देखील समावेश आहे.

Flipkart Grand Gadget Days: फ्लिपकार्टनं आजपासून ग्रँड गॅजेट डेज सेलची सुरुवात केली आहे. या सेलमध्ये Lenovo च्या एका जबरदस्त लॅपटॉपवर डिस्काउंट दिला जात आहे. जर तुम्ही कामासाठी किंवा अभ्यासासाठी एक चांगला लॅपटॉप शोधत असाल तर हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. कारण 57,990 रुपयांचा हा लॅपटॉप 18,940 रुपयांमध्ये विकत घेता येत आहे.  

Lenovo IdeaPad 3 वरील ऑफर्स  

Lenovo IdeaPad 3 Thin and Light या लॅपटॉपची किंमत 57,990 रुपये आहे. फ्लिपकार्टवर 32 टक्के डिस्काउंट नंतर याची किंमत 38,990 रुपय झाली आहे. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 1,950 रुपयांचा कॅशबॅक मिळवल्यास ही किंमत 37,040 रुपये होईल. या लॅपटॉपवर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही जुना लॅपटॉप देऊन 18,100 रुपयांची बचत करू शकता. आणि त्यामुळे या लेनोवो लॅपटॉपची प्रभावी किंमत 18,940 रुपये होईल.  

Lenovo IdeaPad 3 Laptop चे स्पेसिफिकेशन्स 

या लॅपटॉपमध्ये 15.6 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक अँटी ग्लेयर डिस्प्ले आहे. यात Intel Core i3, 10th जेन प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत 8GB RAM आणि 256GB SSD स्टोरेज मिळते. हा लॅपटॉप विंडोज 11 होम एडिशनवर चालतो. यातील 72p वेबकॅमेरासह प्रायव्हसी शटर देण्यात आलं आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात एक कार्ड रीडर, यूएसबी पोर्ट्स आणि एक एचडीएमआय पोर्ट मिळतो.  

हे देखील वाचा:

टॅग्स :Lenovoलेनोव्होFlipkartफ्लिपकार्टtechnologyतंत्रज्ञान