शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांची उडाली झुंबड; फक्त 1,249 रुपयांमध्ये तुमचा होईल शानदार 5G Smartphone 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 19:52 IST

Flipkart वर कोणताही सेल सुरु नाही परंतु तरीही एक 5G स्मार्टफोन स्वस्तात विकत घेण्याची संधी मिळत आहे. 

Flipkart सध्या कोणताही सेल सुरु नाही म्हणून चांगल्या ऑफर्स आणि डील्स मिळण्याचं बंद झालं नाही. आज आम्ही Poco M4 Pro 5G वर मिळणार जबरदस्त ऑफरची माहिती देणार आहोत. थेट डिस्काउंट, बँक ऑफर्स आन एक्सचेंज ऑफर्सचा वापर करून तुम्ही हा स्मार्टफोन फक्त 1,249 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. चला जाणून घेऊया ही भन्नाट ऑफर. 

स्वस्तात Poco M4 Pro 5G  

Poco M4 Pro 5G स्मार्टफोन भारतात 16,999 रुपयांमध्ये लाँच केला गेला होता. परंतु फ्लिपकार्टवरून हा डिवाइस 14,999 रुपयांमध्ये लिस्ट झाला आहे. तसेच फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड धारकांना 750 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. परंतु आणखीन बचत करण्यासाठी तुम्हाला तुमचा जुना फोन एक्सचेंज करावा लागेल. तुमची तुमचा स्मार्टफोन देऊन 13 हजार रुपयांपर्यंतची बचत करू शकता. संपूर्ण डिस्काउंट मिळाल्यास हा 5G स्मार्टफोन 1,249 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

POCO M4 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स  

POCO M4 Pro 5G स्मार्टफोनला मीडियाटेक डायमेन्सिटी 810 5G चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. सोबत ग्राफिक्ससाठी माली-जी57 एमसी2 जीपीयू मिळतो. हा फोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येईल. यात पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंग स्पीडनं चार्ज करता येईल.  

POCO M4 Pro 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित मीयुआय 12.5 वर चालतो. यात बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससह साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. फोटोग्राफीसाठी POCO M4 Pro 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा मिळेल. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा-वाईड लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी डिवाइसमध्ये 16MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा मिळतो. 

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईडFlipkartफ्लिपकार्ट