शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

Flipkart Sale: इतक्या स्वस्तात मिळतोय iPhone 12; फक्त काही दिवस मिळणार अशी भन्नाट ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 11:49 IST

Flipkart Big Saving Days Sale: iPhone 12 वर धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. थेट डिस्काउंटसह बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर देखील फ्लिपकार्ट देत आहे. 

Flipkart Big Saving Days Sale: फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेलची सुरुवात झाली आहे. 17 जानेवारीला सुरु झालेला हा सेल 22 जानेवारीपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर धमाकेदार डिस्काउंट दिला जात आहे. परंतु इतर सर्व ऑफर्समध्ये iPhone 12 वरील ऑफर्सची चर्चा जास्त आहे. Apple च्या 2020 मध्ये आलेल्या iPhone 12 जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. चला जाणून घेऊया या ऑफर्स  

Apple iPhone 12 Offers 

फ्लिपकार्टच्या सेलमध्ये iPhone 12 वर 18% का डिस्काउंट दिला जात आहे. तसेच बँक आणि एक्सचेंज ऑफर्समुळे हा फोन अजून स्वस्तात विकत घेता येतो. Apple iPhone 12 चा 64 GB व्हेरिएंट देशात लाँच झाला तेव्हा याची किंमत 65,900 रुपये होती. परंतु या सेलमध्ये हा फोन 53,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. म्हणजे फोनवर 11,901 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.  

थेट मिळणार डिस्काउंट तर चांगलं आहेच परंतु बँक आणि एक्सचेंज ऑफरचा वापर केल्यास आणखीन बचत करता येईल. हा विकत घेण्यासाठी ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्ही अजून 10% वाचवू शकता. तसेच जर तुम्ही Apple iPhone 12 घेण्यासाठी तुमचा जुना फोन एक्सचेंज केला तर तुम्हाला 15,450 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज डिस्काउंट मिळेल. योग्य फोन एक्सचेंज केल्यास हा फोन 37,799 रुपयांमध्ये घरी आणता येईल.  

हे देखील वाचा:

फक्त 250 रुपयांमध्ये 6000mAh बॅटरी असलेला Smartphone; अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही

Amazon Sale: फक्त 11,500 रुपयांमध्ये मिळतोय Redmi चा दमदार Smart TV; या कंपन्या देखील देतायत जबरा डिस्काउंट, पाहा यादी

टॅग्स :Apple IncअॅपलFlipkartफ्लिपकार्टtechnologyतंत्रज्ञान