शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भन्नाट! फक्त 5 हजारांत Samsung चा शानदार Smart TV, पटापट संपतोय स्टॉक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 18:37 IST

Flipkart Big Saving Days सेल 8 मे पर्यंत सुरु राहणार आहे. या सेलमध्ये Samsung चा स्मार्ट टीव्ही डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.

Flipkart वर 3 मेला Big Saving Days सेल सुरु करण्यात आला आहे. या सेलची सांगता 8 मेला करण्यात येईल. या सहा दिवसांत तुम्ही स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स स्वस्तात विकत घेऊ शकता. Smart TV विकत घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी आम्ही एक शानदार ऑफर घेऊन आलो आहोत. Samsung चा स्मार्ट टीव्ही या सेलमध्ये अत्यंत स्वस्तात विकला जात आहे. 21 हजारांचा मॉडेल फक्त 5 हजार रुपयांमध्ये तुमचा होईल.  

Samsung 32 inch Smart TV वरील ऑफर्स आणि डिस्काउंट  

Samsung 32 inch Smart TV जेव्हा भारतात लाँच करण्यात आला होता. तेव्हा कंपनीनं या डिवाइसची किंमत 20,900 रुपये ठेवली होती. परंतु आता फ्लिपकार्ट सेलमध्ये या टीव्हीवर 3,410 रुपयांची सूट दिली जात आहे. त्यामुळे हा टीव्ही तुम्ही फक्त 17,490 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. तसेच बँक आणि एक्सचेंज ऑफर्सनंतर हा टीव्ही तुमच्या सहज बजेटमध्ये बसेल.  

Samsung 32 inch Smart TV विकत घेताना तुम्ही SBI च्या क्रेडिट कार्डचा वापर पेमेंट करण्यासाठी केला तर, तुम्हाला 1,250 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. त्यानंतर या टीव्हीची किंमत 16,240 रुपये होईल. तसेच या टीव्हीवर 11 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचा जुना टीव्ही द्यावा लागेल. योग्य मॉडेल एक्सचेंज केल्यास नवा कोरा सॅमसंगचा स्मार्ट टीव्ही 5,240 रुपयांमध्ये तुमच्या घरी येईल.  

टॅग्स :samsungसॅमसंगFlipkartफ्लिपकार्ट