शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

Flipkart Sale: चुकवू नका संधी! Vivo चा लेटेस्ट 5G Smartphone मिळवा फक्त 1,196 रुपयांमध्ये; शेवटचे काही तास शिल्लक 

By सिद्धेश जाधव | Updated: February 5, 2022 15:28 IST

FlipkartBig Bachat Dhamaal सेलमध्ये काही दिवसांपूर्वी भारतात आलेला Vivo V23 5G स्मार्टफोन फक्त 1,196 रुपयांमध्ये तुमचा होईल.  

Flipkart वर सुरु असलेल्या बिग बचत धमाल सेलचा आज शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये Vivo V23 5G स्मार्टफोन फक्त 1,196 रुपयांमध्ये विकत घेता येत आहे. हा फोन गेल्या महिन्यात 12GB RAM, 64MP कॅमेरा, 50MP सेल्फी कॅमेरा आणि 4200mAh बॅटरीसह भारतात सादर करण्यात आला होता. या फोनचा सनशाईन गोल्ड व्हेरिएंट यूव्ही लाईटमध्ये रंग बदलतो.  

1,196 रुपयांमध्ये मिळवा Vivo V23 5G 

Vivo V23 5G ची भारतातील किंमत 37,990 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्ट सेलमध्ये हा फोन 34,990 रुपयांमध्ये विकला जात आहे. तुम्ही हा फोन एचडीएफसी बँकेच्या बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून 2 हजार रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटनंतर 32,990 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. हा फोन ईएमआयवर विकत घेतल्यास फक्त 1,196 रुपये दरमहा भरावा लागेल. ईएमआयचा हा पर्याय आयसीआयसीआय बँक 36 महिन्यांसाठी देत आहे. 

Vivo V23 5G चे स्पेसिफिकेशन्स   

विवो वी23 5जी फोनमध्ये 6.44 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. नॉच डिजाईनसह सादर करण्यात आलेला हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएस 12 वर चालतो. यात मीडियाटेक डिमेनसिटी 920 चिपसेट आणि एआरएम माली जी68 जीपीयू देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर मिळतो. 

विवो वी23 5जी चा फ्रंट कॅमेरा सेगमेंट खूप खास आहे. फ्रंट पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर तसेच 8 मेगापिक्सलचा सुपर वाईड अँगल सेल्फी कॅमेरा असलेला ड्युअल सेल्फी कॅमेरा सेटअप मिळतो. तर मागे 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा आहे. तर पॉवर बॅकअपसाठी Vivo V23 मध्ये 4,200एमएएचची बॅटरी 44वॉट फ्लॅश चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे. 

हे देखील वाचा:

धक्कादायक! Instagram अ‍ॅप वापरू नका! स्वतः कंपनीनेच दिला इशारा, कारण काय?

यंदा राहू नका सिंगल! या डेटिंग अ‍ॅप्सच्या मदतीनं मिळवा Valentine’s Day 2022 च्या आधी डेट

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान