शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

असा विकत घ्या 4 हजारांमध्ये Realme चा स्मार्ट टीव्ही; IPL चा नवा हंगाम नव्या टीव्हीवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 19:27 IST

Flipkart Big Bachat Dhamaal सेलमध्ये Realme चा 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही खूपच कमी किंमतीत विकत घेता येईल. त्यासाठी पुढील ऑफरचा फायदा घ्यावा लागेल...

Flipkart सध्या सुरु असलेला Big Bachat Dhamaal सेल 1 ते 3 एप्रिल दरम्यान सुरु असेल. या कालावधीत स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्ही आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. जर तुम्ही सध्या सुरु असलेली आयपीएल बघण्यासाठी नवीन टीव्ही शोधत असाल तर तुम्ही संधीचा फायदा घेऊ शकता. विशेष म्हणजे फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये Realme 32 Inch Smart TV अत्यंत कमी किंमतीत विकला जात आहे.  

Realme स्मार्ट टीव्हीची किंमत आणि ऑफर्स  

Realme 32 Inch HD Ready LED Smart Android TV ची मूळ किंमत 17,999 रुपये आहे, परंतु बिग बचत सेलमध्ये 2000 रुपयांची बचत होत आहे. त्यामुळे हा टीव्ही 15,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आलं आहे. या स्मार्ट टीव्हीची खरेदी करताना जर तुम्ही फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर केला तर तुम्हाला 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळू शकतो. त्यामुळे या टीव्हीची किंमत 15,149 रुपये होईल. तसेच तुम्ही तुमचा जुना टीव्ही एक्सचेंज करून 11 हजार रुपयांपर्यंतची बचत करू शकता. म्हणजे हा टीव्ही 4,149 रुपयांमध्ये घरी आणता येईल.  

Realme 32 Inch HD Ready LED Smart Android TV चे स्पेसिफिकेशन्स  

Realme 32 Inch HD Ready LED Smart Android TV मध्ये बेजल लेस डिजाईनसह 32-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉड स्पीकर डॉल्बी सपोर्टसह देण्यात आले आहे, जे 24W आऊटपुट देतात. तसेच यात MediaTek Quad core 6883 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्ट टीव्हीचा सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी डिस्प्ले क्रोमा बूस्टसह सादर करण्यात आला आहे. 

कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्ट टीव्हीमध्ये 2.4GHz Wi-Fi, तीन HDMI पोर्ट आणि दोन USB पोर्ट देण्यात आले आहेत. यात YouTube आणि इतर मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स बिल्टइन मिळतात. Realme Smart TV मधील CC Cast च्या मदतीने युजर्स आपल्या स्मार्टफोनवरील कंटेन्ट टीव्हीवर बघू शकतील. 

 
टॅग्स :realmeरियलमीMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान