शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅप्पल वॉच सारखं दिसणारं फाडू Smartwatch लाँच; फुल चार्जमध्ये 5 दिवस वापरता येणार  

By सिद्धेश जाधव | Updated: April 22, 2022 17:54 IST

अ‍ॅप्पल वॉच प्रमाणे दिसणार Fire Boltt Ninja Pro Plus स्मार्टवॉच भारतात आलं आहे. सिंगल चार्जवर हे घड्याळ 5 दिवस वापरता येतं, असा दावा कंपनीनं केला आहे.

अ‍ॅप्पल वॉच प्रमाणे दिसणार Fire Boltt Ninja Pro Plus स्मार्टवॉच भारतात आलं आहे. सिंगल चार्जवर हे घड्याळ 5 दिवस वापरता येतं, असा दावा कंपनीनं केला आहे. यात SpO2 सेन्सर, हार्ट रेट सेन्सर, स्लिप ट्रॅकर आणि 30 स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या वॉचमध्ये वेळ घालवण्यासाठी काही गेम्स देखील कंपनीनं दिले आहेत.  

Fire Boltt Ninja Pro Plus ची वैशिष्ट्ये 

Fire Boltt Ninja Pro Plus मध्ये 1.69 इंचाचा फुल टच स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 240x280 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. मेनू अ‍ॅक्सेस करण्यासाठी डावीकडे एक बटन मिळतो. वॉचमध्ये 2048 आणि फ्लॅपी बर्ड क्लोन, असे काही बिल्ट-इन गेम्स मिळतात. हे वॉच सिंगल चार्जवर 5 दिवस वापरता येईल, असा कंपनीनं केला आहे. 

Fire Boltt Ninja Pro Plus मधील हार्ट रेट सेन्सर तुमच्या हृदयावर चौवीस तास लक्ष ठेवतो. ब्लड ऑक्सिजन लेव्हल बघण्यासाठी SpO2 सेन्सर आहे. तसेच यात 30 स्पोर्ट्स मोड मिळतात. फीमेल हेल्थ सायकल, मेडिटेटिव्ह ब्रीदिंग, स्टेप्स काउंटर आणि स्लीप ट्रॅकिंग फिचर देखील आहे. अन्य फीचर्स पाहता, 2 एटीएम वॉटर-रेजिस्टन्स रेटिंग, क्लाउड-बेस्ड वॉच फेस, कॅमेरा कंट्रोल, म्यूजिक कंट्रोल, स्मार्ट नोटिफिकेशन, स्प्लिट-स्क्रीन ऑप्शन आणि वेदर अपडेट देखील मिळवता येतात.  

किंमत 

फायर-बोल्ट निंजा प्रो प्लसची किंमत 7999 रुपये आहे परंतु हे घड्याळ फ्लिपकार्टवर 5,500 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 2,499 रुपयांमध्ये विकलं जात आहे. याची विक्री 24 एप्रिलला दुपारी 12 वाजल्यापासून केली जाईल. फ्लिपकार्टवर ब्लॅक, रेड, ब्लू, पिंक, ग्रे आणि ग्रीन असे कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होतील. 

टॅग्स :Healthआरोग्य