शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

‘या’ शानदार Smartwatch वर गेम देखील खेळता येणार; किंमत 3 हजारांपेक्षा कमी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 19:26 IST

Fire-Boltt Ninja ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच व्हाईट, ब्लॅक ब्लू आणि गोल्ड कलरमध्ये विकत घेता येईल. या स्मार्टवॉचची विक्री अ‍ॅमेजॉनवरून केली जाईल.  

Fire-Bolt च्या Ninja सीरिजमध्ये नवीन ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉचची भर पडली आहे. हे स्मार्टवॉच सध्या अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून विकत घेता येईल. कंपनीनं याची किंमत 2,999 ठेवली आहे. तुम्ही या स्मार्टवॉचची खरेदी व्हाईट, ब्लॅक, ब्लू आणि गोल्ड या चार व्हेरिएंटमध्ये करता येईल. चला जाणून घेऊया या स्मार्टवॉचचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स. 

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स  

या ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉचमध्ये 1.69 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 450nits पीक ब्राईटनेस आणि 240x280 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. यातील कॉलिंग फीचर्समध्ये Quick Dial पॅड, कॉल हिस्ट्री, बिल्ट-इन माईक आणि स्पीकर सपोर्ट मिळतो. या स्मार्टवॉचच्या उजवीकडे असलेल्या रोटेटेबल क्राऊनच्या मदतीनं हे वॉच कंट्रोल करता येईल.  

वॉकिंग, रनिंग आणि सायकलिंग सारखे 30 स्पोर्ट्स मोड्स या स्मार्टवॉचमध्ये देण्यात आले आहेत. तसेच या स्मार्टवॉचमध्ये SpO2 सेन्सर देखील देण्यात आला आहे, जो ऑक्सीजन मॉनिटरिंग करतो. यातील इनबिल्ट गेमिंग फिचर या स्मार्टवॉचची खासियत म्हणता येईल.  

हे देखील वाचा:

टॅग्स :technologyतंत्रज्ञान