शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

पडला तरी फुटणार नाही व पाण्यात देखील सुस्साट चालणार; 6000mAh ची बॅटरीसह हटके थर्मल आणि नाईट व्हिजन कॅमेरा

By सिद्धेश जाधव | Published: May 19, 2022 7:39 PM

DOOGEE S98 Pro स्मार्टफोन 6000mAh ची बॅटरी आणि 33W अल्ट्रा फास्ट चार्जसह बाजारात आला आहे.  

DOOGEE S98 Pro स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच झाला आहे. हा ब्रँड जास्त प्रसिद्ध नसला तरी या कंपनीचे स्मार्टफोन हटके असतात. आता आलेला DOOGEE S98 Pro स्मार्टफोन एक रगेड स्मार्टफोन आहे, अर्थात हा मजबूत मटेरियल आणि बिकट परिस्थिती वापरता यावा म्हणून बनव्यात आला आहे. कंपनीनं यात एलियन्सकडून प्रेरणा घेऊन डिजाईन दिली आहे.  

DOOGEE S98 Pro चे स्पेसिफिकेशन्स  

DOOGEE S98 Pro च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सामान्य स्मार्टफोन्स पेक्षा यात जास्त फीचर्स मिळतात. कॅमेरा सेटअपमध्ये प्रो-ग्रेड थर्मल सेन्सर देण्यात आला आहे, जो फ्रेममध्ये असलेल्या वस्तूचं तापमान दाखवू शकतो. फोनमध्ये 48MP SONY IMX582 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 20MP SONY IMX350 नाईट व्हिजन कॅमेरा देण्यात आला आहे.  

हा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप पिक्चरसह आजूबाजूचं टेंप्रेचर आणि अन्य माहिती देखील गोळा करतो. फोनमध्ये ड्युअल स्पेक्ट्रम फ्यूजन अल्गोरिदमचा वापर करण्यात आला आहे. जो प्रायमरी आणि थर्मल कॅमेराचे फोटो मर्ज करतो. सेल्फीसाठी 16MP Samsung S5K3P9SP सेन्सर देण्यात आला आहे. 

DOOGEE S98 Pro फोनमध्ये 6.3 इंचाचा FHD+ LCD IPS वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये MediaTek Helio G96 ऑक्टा कोर प्रोसेसर मिळतो. सोबत 8GB RAM आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन Android 12 वर चालतो. DOOGEE S98 Pro स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी आणि 33W अल्ट्रा फास्ट चार्ज वायर चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.  

DOOGEE S98 Pro स्मार्टफोन IP68/ 69 K रेटिंग आणि MIL-STD-810G सर्टिफिकेशनसह येतो. त्यामुळे हा डस्टप्रूफ आणि वॉटरप्रूफ तर होतोच. हा बिकट परिथितीमध्ये देखील चांगला चालतो. या फोनमध्ये साईड फिंगरप्रिट सेन्सर देण्यात आला आहे.  

DOOGEE S98 Pro ची किंमत 

DOOGEE S98 Pro स्मार्टफोन 6 जूनपासून AliExpress, DoogeeMall, आणि Linio वरून विकत घेता येईल. DOOGEE S98 Pro स्मार्टफोनची किंमत 439 डॉलर आहे. जी 34,027 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान