शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

फोन रात्रभर चार्जिंगला ठेवू नका; लागेल आग, ॲपलने जारी केला ग्राहकांसाठी अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 08:06 IST

जगातील आघाडीची फोन उत्पादक कंपनी ‘ॲपल’ने अलर्ट जारी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : आयफोन रात्रभर चार्जिंगला ठेवून झोपू नका; कारण त्यामुळे फोन गरम होऊन पेट घेऊ शकतो, असा इशारा जगातील आघाडीची फोन उत्पादक कंपनी ‘ॲपल’ने जारी केला आहे.

आपल्या ग्राहकांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ॲपलने म्हटले आहे की, जेव्हा फोन हा पॉवर ॲडाप्टर अथवा वायरलेस चार्जरद्वारे ऊर्जा स्रोताशी (पाॅवर सोर्स) जोडलेला असतो, तेव्हा त्याच्या जवळ झोपू नका. फोन रात्रभर चार्जिंगला ठेवून झोपी जाऊ नका. चार्जिंग सुरू असताना फोनवर बोलू नका. या सर्व बाबी धोकादायक आहेत. त्यामुळे फोन गरम होऊन पेट घेऊ शकतो. ॲपलने म्हटले की, चार्जिंग सुरू असताना फोन, पॉवर ॲडाप्टर अथवा वायरलेस चार्जर यांना हवेशीर ठिकाणी ठेवा.

अधिकृत चार्जरच वापराः ॲपलने म्हटले की, फोन चार्ज करण्यासाठी स्वस्त चार्जर वापरू नका. अधिकृत चार्जरनेच फोन चार्ज करा.

फोन उशीखाली ठेवणे टाळाः चार्जिंग सुरू असलेला फोन कांबळ, चादर अथवा उशीखाली ठेवू नका. त्याच प्रमाणे चार्ज झाल्यानंतरही फोन अशाप्रकारे कोणत्याही कपड्याखाली अथवा उशीखाली ठेवू नका.

का दिला इशारा? हजारो आयफोन वापरकर्त्यांनी फोन जास्त गरम होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. फोन गरम होऊन हँग झाल्याच्या तक्रारीही अनेकांनी केल्या आहेत. त्यामुळे ॲपलने हा इशारा जारी केला आहे.

 

टॅग्स :Apple Incअॅपल