शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फोनमधून ताबडतोब डिलीट करा हे 4 अ‍ॅप्स! उशीर केला तर बसेल मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 23:36 IST

यांपैकी कुठलेही अ‍ॅप आपल्या फोनमध्ये असेल तर ते त्वरित डिलीट करायला हवे...

लोक आपल्या स्मार्टफोनवर सातत्याने अ‍ॅप्स डाउनलोड करत असतात. आणि त्यांचे काम झाले की ते डिलिटही करत असतात. पण , असेही काही अ‍ॅप्स आहेत, जे काही तास अथवा काही दिवस ठेवल तरी तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. महत्वाचे म्हणजे, अशा अ‍ॅप्समुळे तुमचे बँक खाते आणि तुमचे सोशल मीडिया खाते हॅक देखील होऊ शकते. आज आम्ही आपल्याला अशाच काही अ‍ॅप्ससंदर्भात सांगणार आहोत, जे आपण लगेचच आपल्या फोनमधून डिलीट करायला हवीत अन्यथा आपली वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते.

कोणते आहेत हे अ‍ॅप्स -जर आपल्याला, आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतील, अशा अ‍ॅप्सबद्दल अद्यापही माहिती नसेल, तर आज आम्ही आपल्याला त्यांसंदर्भात माहिती देत आहोत. यासंदर्भात माहिती मिळताच आपण ताबडतोब स्मार्टफोनमधून ते अ‍ॅप्स डिलीट करा. या अ‍ॅप्समुळे तुमच्या अतिशय महत्वाच्या माहितीची सुरक्षितता धोक्यात येईल. आम्ही ज्या धोकादायक अ‍ॅप्ससंदर्भात बोलत आहोत. त्यांत, Bluetooth auto connect, Bluetooth app sender, driver: Bluetooth, Wi-Fi, USB आणि शेवटचे अ‍ॅप म्हणजे, mobile transfer: smart switch. 

आम्ही आपल्याला ज्या अ‍ॅप्ससंदर्भात माहिती दिली आहे, ते आधी डिलीट करा. कारण हे चार अ‍ॅप्स अत्यंत धोकादायक आहेत. जर आपण या अ‍ॅप्सचा इतिहास बघितलात तर, आपल्याला यात अनेक छुपे अ‍ॅप्स बघायला मिळतील. यामुळे युजर्सना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. महत्वाचे म्हणजे,  मालवेअर युजर्सची वैयक्तिक माहिती विकतात आणि त्याद्वारे पैसे कमावतात, यामुळे यांपैकी कुठलेही अ‍ॅप आपल्या फोनमध्ये असेल तर ते त्वरित डिलीट करायला हवे.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनgoogle payगुगल पे