शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

ब्लूटूथ कॉलिंग फिचरसह Crossbeats Ignite Pro आणि Ignite S3 Pro स्मार्ट वॉच भारतात लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: October 2, 2021 12:40 IST

Budget Smart Watch With Bluetooth Calling: Crossbeats ने भारतात आपले दोन स्मार्ट वॉच Ignite S Pro आणि Ignite S3 Pro सादर केले आहेत.  

Crossbeats ने भारतात आपले दोन स्मार्ट वॉच सादर केले आहेत. यात 2,999 रुपयांच्या एंट्री लेव्हल Ignite S Pro आणि 5,999 रुपयांच्या Ignite S3 Pro चा समावेश आहे. हे दोन्ही स्मार्ट वॉच ब्लूटूथ कॉलिंग आणि मोठ्या स्क्रीनसह सादर करण्यात आले आहेत. हे दोन्ही मॉडेल कंपनीच्या अधिकृत स्टोरसह अ‍ॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येतील. 

Ignite S3 Pro आणि Ignite S Pro चे स्पेक्स  

या स्मार्ट वॉचमध्ये 1.7 इंचाचा एचडी आयपीएस डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले 600 निट्स पीक ब्राईटनेस आणि 320×380 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. यात कंपनीने स्प्लिट स्क्रीन फीचर देखील दिले आहे. या फिचरचा वापर करून युजर टाइम विजेटसह कस्टमाइज्ड विजेट देखील ठेऊ शकतात. तसेच यात ऑल्वेज ऑन डिस्प्ले मोड आणि अ‍ॅडव्हान्स हेल्थ फीचर मिळतात. या स्मार्ट वॉचमध्ये हार्ट , MET आणि प्रेशर मॉनिटरिंग फीचर मिळतात. ब्लूटूथ कॉलिंग सपोर्टसह येणाऱ्या या स्मार्ट वॉचमध्ये 13 डायनॅमिक स्पोर्ट्स मोड मिळतात.  

Ignite S Pro हा कंपनीचा एंट्री लेव्हल स्मार्ट वॉच आहे, जो 1.7 इंचाचा डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. दोन्ही स्मार्ट वॉच IP67 सर्टिफाइड आहेत, त्यामुळे हे धूळ आणि पाण्यापासून वाचतात. S Pro वॉचमध्ये 10 स्पोर्ट्स मोड मिळतात. तसेच हार्ट रेट, SpO2 ब्लड ऑक्सीजन लेव्हल मॉनिटरिंग आणि स्ट्रेस मॉनिटरिंग असे हेल्थ फिचर मिळतात.  

टॅग्स :Healthआरोग्यAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान