शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

Croma 5 in 1 convertible 1.4 ton 3-star inverter split AC नॅनो शिल्ड कोटिंग आणि फोर-वे ऑटो स्विंगसह!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 13:06 IST

या एसीमधील अद्ययावत आणि हटके फीचर्समुळे उच्च गुणवत्तेची हवा घर आणि कामाच्या ठिकाणी प्रसन्न, आरामदायी वातावरण निर्माण करते.

दिवसेंदिवस उन्हाळा अतिशय तीव्र होत चालला आहे. बदलत्या हवामानामुळे उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. पुढील दिवस आणखी उष्ण असू शकतात. देशातील तापमानात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर एसीची आवश्यकता सर्वाधिक भासते. मग घर असो किंवा ऑफिस. देशभरातील अनेक घरांमध्ये तसेच ऑफिसमध्ये क्रोमा एसी प्राधान्याने वापरले जात आहे. ऑफिसमधील थंडावा देणारे वातावरण उत्पादकता वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरते. तसेच घरातील आरामदायी जीवनासाठी एसीचा गारवा आल्हाददायक ठरतो. आजच्या घडीला उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बरोबरीने वैशिष्ट्य आणि कार्यप्रदर्शन मानकांसह तुम्हाला आवश्यक आराम देणारे एअर कंडिशनर वापरणे उचित आहे. यासाठीच क्रोमाने नवीन इन्व्हर्टर एसी सादर केला आहे. 

Croma 5 in 1 AC कशामुळे इतका प्रभावी ठरतो? 

Croma 5 in 1 convertible 1.4 ton split air conditionerला बाजारात सर्वाधिक मागणी आहे. Croma 5 in 1 convertible 1.4 ton inverter split air conditionerचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याचे 3-स्टार रेटिंग जे जलद कूलिंग ऑफर करते तसेच एसीला अत्यंत उर्जा-कार्यक्षम बनवते. 170 sqft पर्यंतच्या जागेसाठी हा एसी फक्त 1,540 वॅट्स वीज वापरतो. क्रोमाचा हा एसी 100 टक्के कॉपर कंडेन्सर आणि उच्च कॉइलसह निळ्या कोटेड फिन्ससह येतो. ज्यामुळे एसीच्या कार्यक्षमतेत वाढ होते. यामुळे अधिक वर्षे प्रभावी कूलिंगसह एसीला दीर्घायुष्य मिळते. 

ग्राहकांच्या सोयी आणि आश्वासकतेत भर घालण्यासाठी या एसीवर एक वर्षाची सर्वसमावेशक वॉरंटी आणि 10-वर्षांची कंप्रेसर वॉरंटी देण्यात येते. याशिवाय विस्तारित वॉरंटीच्या पर्यायासह अतिरिक्त संरक्षणाची सुविधा देण्यात आली आहे. उत्पादनाच्या सर्व दोषांसाठी तुम्ही एसीचे संरक्षण निर्मात्याने दिलेल्या वॉरंटीपेक्षा विस्तारीत करू शकता.  वॉरंटी कालावधीत आढळून आलेला दोष दुरुस्ती करण्यायोग्य नसल्यास एसी बदलून देण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. ‘जर आम्ही एसी दुरुस्त करू शकलो नाही, तर आम्ही तुम्हाला एक नवीन एसी देऊ’, असे आश्वास कंपनीने ग्राहकांना दिलेले आहे. सेवा मानके आणि टेक सपोर्टची गुणवत्ता हे उत्पादन वापरण्यासाठी आदर्श बनवते.

Croma 5 in 1 convertible 1.4 ton AC कशामुळे चांगली खरेदी ठरते?

एका चांगल्या एसीसाठी उच्च कार्यक्षमता प्रदान करणे आणि कमी वीज वापरणे आवश्यक आहे. एसी दीर्घ काळापर्यंत कार्यरत राहायला हवा. तसेच विक्रीनंतरची सर्व्हिसही चांगली मिळायला हवी. या उत्पादनामध्ये इन्व्हर्टर रोटरी काँप्रेसर आहे, जो उच्च कार्यक्षमतेसह कार्य करतो. कमी उर्जा वापरासह मजबूत, सातत्यपूर्ण हवेचा प्रवाह तयार करतो. 1.4 टन क्षमता जलद कूलिंग देते. हा एसी R32 रेफ्रिजरंट ऑफर करते, जे पूर्णपणे ओझोन कमी करत नाही. त्याच वेळी सभोवतालच्या उच्च तापमानात चांगले कूलिंग देते.

या उत्पादनातील पूर्णपणे कॉपर कंडेन्सर आणि कॉइल्स वातानुकूलन कार्यक्षमता आणि टिकाऊपणा सुधारतात. एसी चांगल्या उष्णतेतही उत्तम प्रकारे कार्यरत राहतो. एसीच्या कॉइल्सवर अँटी-कोरोसिव्ह ब्लू-फिन्स आणि नॅनो-शील्ड कोटिंग आहे, ज्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते आणि त्याला दीर्घायुष्य मिळते. 

Croma 5 in 1 convertible 1.4 ton inverter split air conditioner आधुनिक आणि अधिक सोयीस्कर तंत्रज्ञानाने डिझाइन करण्यात आला आहे. जेणेकरून दररोज जादा आरामदायी सेवा मिळेल. हा एसी फिल्टरसह येतो. ज्यात धूळ फिल्टरमध्ये खेचली जाते आणि खोलीत फक्त शुद्ध हवा प्रसारित करते. बाहेरील तापमान 52°C पर्यंत वाढले तरीही हा एसी आवश्यक कूलिंग प्रभावीपणे करू शकतो. हा एसी टर्बो कूलिंग फंक्शनसह सुसज्ज आहे. जे खोलीला जलद आणि प्रभावीपणे थंड करण्यास मदत करते. हा एसी स्लीप मोडसह येतो, जे तुमच्या गरजेनुसार समायोजित केले जाऊ शकतात. जेणेकरून तुम्हाला चांगली झोप मिळेल.

आकर्षक किंमत

Croma 5 in 1 convertible 1.4 ton inverter split air conditioner फक्त 32,490 (INR) रुपयांच्या आकर्षक किमतीत येतो. सदर किंमत सर्व करांसहित आहे. हा एसी 1,529 रुपयांच्या EMI पर्यायावर देखील उपलब्ध आहे. हा एसी ऑफर करत असलेली वैशिष्ट्ये आणि कार्यक्षमता किंमतीला योग्य बनवते. सदर उत्पादन ऑनलाइन उपलब्ध आहे (https://www.croma.com/croma-5-in-1-convertible-1-4-ton-3-star-inverter-split-ac-with-self-diagnosis-copper- condenser-crla017ind255953-/p/264175) तसेच स्टोअरमधूनही खरेदी करता येऊ शकते. 

टॅग्स :Tataटाटा