शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

Coronavirus : Reliance Jioच्या ग्राहकांना अंबानींचं मोठं गिफ्ट; लॉकडाऊनपर्यंत मोफत मिळणार जबरदस्त सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 12:26 IST

जिओचं इंटरनेट वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असतानाच लॉकडाऊनच्या काळात पुन्हा एकदा रिलायन्सनं मोठं गिफ्ट दिलं आहे.

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णसंख्येतही वाढत होताना दिसत आहे. सरकारनं सोशल डिन्स्टन्सिंगचं पालन करण्याचं जनतेला आवाहन केलं आहे. त्यामुळे अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. अशातच जिओचं इंटरनेट त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत असतानाच लॉकडाऊनच्या काळात पुन्हा एकदा रिलायन्सनं मोठं गिफ्ट दिलं आहे. रिलायन्स जिओने सांगितले की, लॉकडाऊनदरम्यान ग्राहकांना मिळणारी कॉलिंगची सुविधा कायम राहणार आहे. याचा फायदा फक्त कमी कमवणाऱ्यांनाच होणार नाही, तर जे लोक घराबाहेर जाऊ शकत नाहीत, लॉकडाऊनमुळे रिचार्ज करू शकत नाहीत, त्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच, ज्या ग्राहकांना रिचार्ज करणे शक्य नसेल त्यांच्या मोबाईलवर लॉकडाऊन संपेपर्यंत इनकमिंग सुविधा सुरूच राहणार आहे.  MyJio आणि Jio.com ही माध्यमं प्रत्येक Jio वापरकर्त्यास एकमेकांशी जोडण्यास नेहमीच मदत करतात.

डिजिटल रिचार्जः वापरकर्ते जिओ रिचार्ज, सेवा क्वेरी आणि विनंत्यांसाठी माय जिओ अॅप आणि Jio.comवर किती जोडलेले आहेत हेसुद्धा सुनिश्चित करत आहे.  Jio.com वेबसाइट 24/7 कार्यान्वित राहणार आहे.फिजिकल रिचार्ज: मिळालेल्या माहितीनुसार, 20 एप्रिलनंतर अधिकाधिक रिचार्ज आऊटलेट उघडले जाणार आहेत.थर्ड पार्टी रिचार्जः ग्राहक वॉलेट आणि फोन पे, पेटीएम, जीपे, अ‍ॅमेझॉन पे, मोबिक्विक, फ्री रिचार्ज सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्माचादेखील वापर करू शकतात.जिओने वाढवली जिओ फायबर नेटवर्कची क्षमता रिलायन्सचं जिओ फायबर हे संकटाच्या काळातही आपल्या ग्राहकांना हाय-स्पीड ब्रॉडबँड सेवा देण्यास वचनबद्ध आहे. JioFiber ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. कंपनीने आपले कव्हरेज आर्थिक राजधानी मुंबईच्या प्रमुख भागात विस्तारित केले आहे. रिलायन्स जिओने लॉकडाऊनचा काळ पाहता मुंबईतील JioFiber नेटवर्कची क्षमता वाढविली आहे. डेटाची वाढती मागणी लक्षात घेता रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना विश्वसनीय ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देत ​​आहे. 

टॅग्स :Jioजिओcorona virusकोरोना वायरस बातम्या