शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Jio वापरकर्त्यांना कंपनीने दिला इशारा, चुकूनही करु नका 'ही' चूक, होईल मोठी फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 17:57 IST

तुम्ही जर रिलायन्स जिओ यूजर असाल तर सावधान. कंपनीने वापरकर्त्यांना इशारा दिला आहे.

रिलायन्सजिओ आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमी फ्रॉडपासून सावधान राहण्याबाबत सूचना देत असते. आताही अशीच एक सूचना दिली आहे. रिलायन्सजिओने आपल्या ग्राहकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. कंपनीने स्कॅमर्सबाबत चेतावणी जारी केली आहे आणि ते सायबर फसवणूक करून लोकांची फसवणूक कशी करतात याची माहिती दिली.

शेअरबाजारात किंचित वाढ: सेन्सेक्स 81,086 अन् निफ्टी 24,823 अंकांवर बंद...

जिओने एका मेसेजमध्ये म्हटले आहे की, जिओमध्ये आमच्यासाठी तुमची सुरक्षा नेहमीच सर्वोपरि आहे. अलीकडेच आम्ही सायबर फसवणुकीची प्रकरणे पाहिली आहेत ज्यात स्कॅमर तुमच्या सेवा प्रदात्याकडून संवेदनशील माहिती विचारतात आणि तुमची फसवणूक करतात. सुरक्षित राहण्याच्या टिपांसह, जिओने स्कॅमर लोकांची फसवणूक कशी करतात याचे तपशील देखील शेअर केले आहेत.

जिओने दिल्या सूचना

स्कॅमर फोन कॉल, एसएमएस संदेश, WhatsApp चॅट किंवा ईमेलसह विविध मार्गांनी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात.स्कॅमर अनेकदा तुम्हाला पॅन कार्ड नंबर, आधार तपशील, बँक खात्याचे तपशील, क्रेडिट कार्ड तपशील, OTP किंवा सिम क्रमांक यासारखी संवेदनशील माहिती विचारतात.स्कॅमर तुम्ही विनंती केलेले तपशील न दिल्यास तुमच्या सेवा खंडित करण्याची धमकी देतात.

स्कॅमर तुम्हाला थर्ड-पार्टी ॲप्स डाउनलोड आणि इंस्टॉल करण्यास सांगू शकतात जे त्यांना तुमचा फोन किंवा काॉप्युटर आणि तुमचे वैयक्तिक तपशील ऍक्सेस करण्यात मदत करतील.

रिलायन्स जिओ तुम्हाला कधीही थर्ड पार्टी ॲप्स डाउनलोड करण्यास सांगणार नाही. जर कोणी तुम्हाला हे सांगितल तर बहुधा हा घोटाळा आहे.काही शंका असल्यास, MyJio ॲपमध्ये लॉग इन करा येथे तुम्हाला तुमच्या Jio नंबरशी संबंधित सर्व गोष्टींची माहिती मिळेल.

टॅग्स :JioजिओRelianceरिलायन्स