शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

येतोय...आतापर्यंतचा सर्वात महागडा आयफोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 13:01 IST

आयफोन एक्सआरच्या पुढील फोनचे नाव आयफोन 11 असू शकते.

नवी दिल्ली : नव्या आयफोनच्या लाँचिंगसाठी आता 1 महिन्यापेक्षा कमी वेळ उरला आहे. यामुळे आयफोनच्या नव्या श्रेणींबाबत वेगवेगळे कयास लावले जात आहेत. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार कंपनी आयफोन प्रो नावाने डिव्हाईस लाँच करणार आहे. आयफोनसॉफ्टनुसार आयफोन एक्सएस मॅक्सचा पुढील फोन आणि सर्वात महागडा असणार आहे. या फोनचे नाव आयफोन 11 प्रो मॅक्स असू शकते. 

आयफोन एक्सआरच्या पुढील फोनचे नाव आयफोन 11 असू शकते. सप्टेंबरमध्ये लाँच होणाऱ्या आयफोनचे नाव आयफोन 11, आयफोन 11 प्रो आणि आयफोन 11 प्रो मॅक्स असेल. 

या नव्या आयफोनसोबत कंपनी आश्चर्यचकीत करणारे खास फिचर्स देऊ शकते. आयफोन 11 अॅपल पेन्सिल सपोर्टसोबत लाँच होऊ शकतो. अॅपल केवळ आयपॅडसोबत मिळते. यामुळे ही पेन्सिल जर आयफोनसोबत आली तर हा मोठा बदल असणार आहे. 

बऱ्याचशा बदलामध्ये अॅपल खूप उशिराने उतरते. ड्युअल सिम, ड्युअल-ट्रिपल कॅमेरा, मोठी स्क्रीन असे अनेक बदल कंपनीने सॅमसंग, वनप्लसने केल्यानंतर एक, दोन वर्षांनी केले आहेत. ड्युअल सिम तर बऱ्याच वर्षांनी केले आहे. यंदा अॅपल नव्या आयफोनमध्ये मोठी बॅटरी, ट्रिपल रिअर कॅमेरा देण्याची शक्यता आहे. दोन नव्या आणि महागड्या मॉडेल्समध्ये पुढे 10 मेगा पिक्सल आणि रिअरला 14 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल. अॅपल विक्री वाढविण्यासाठी नव्या मॉडेलच्या किंमतींमध्ये जास्त वाढ करणार नाही. 

किंमतींचा अंदाज 

  • iPhone XS च्या पहिल्या फोनची किंमत 999 डॉलर म्हणजेच 69 हजार रुपयांपासून सुरू होऊ शकते. 
  • iPhone XS Max ची किंमत 76 हजार रुपये, iPhone XR ची किंमत 51 हजार रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. 
टॅग्स :Apple IncअॅपलApple iPhone Xअ‍ॅपल आयफोन XApple's Mega Launch Eventअ‍ॅपल मेगा लाँच