शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या स्मार्टफोन कंपन्या भारतातून खोऱ्याने पैसा ओढतात...बहिष्कार फसला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 17:42 IST

भारतीय बाजारपेठ खेळण्यांपासून दैनंदिन वापरातील वस्तूंनी चीनने व्यापलेली आहेच. मात्र, चीनच्या चार मोबाईल कंपन्यांनी भारतातून खोऱ्याने पैसा नेला आहे.

नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठ खेळण्यांपासून दैनंदिन वापरातील वस्तूंनी चीनने व्यापलेली आहेच. मात्र, चीनच्या चार मोबाईल कंपन्यांनी भारतातून खोऱ्याने पैसा नेला आहे. शाओमी, ओप्पो, व्हिवो आणि हुवाई या कंपन्यांनी 2018 या आर्थिक वर्षामध्ये तब्बल 51,722.3 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

देशामध्ये गेल्या काही वर्षात चीनविरोधी वातावरण असले तरीही भारतीयांची पसंती चिनी बनावटीच्या उत्पादनांना असल्याचे यावरून दिसत आहे. या कंपन्यांनी 2018 मध्ये 2017 पेक्षा 22,460 कोटी जास्त कमावले आहेत. 

अॅप्पल आणि गुगललाही टाकले मागेया चीनच्या चार कंपन्यांनी अमेरिकेच्या आघाडीच्या कंपन्या अॅप्पल आणि चीनलाही मागे टाकले आहे. अॅप्पलने 2108 मध्ये 13098 कोटी रुपये कमावले आहेत. तर गुगलने भारतातून 9337.7 कोटी रुपये कमावले आहेत. 

चीनी कंपन्यांचे मोबाईल का पसंतीचे?चीनच्या या कंपन्या स्वस्तामध्ये मोबाईल उपलब्ध करतात. यामध्ये अॅप्पलसारख्या कंपन्यांच्या मोबाईलमधील फिचर्स सहज उपलब्ध असतात. तसेच या कंपन्यांच्या मोबाईलचा दर्जाही चांगला असतो. परवडणाऱ्या किंमतीपासून प्रिमियम श्रेणीमध्येही मोबाईल उपलब्ध होतात.

टॅग्स :chinaचीनVivoविवोoppoओप्पोxiaomiशाओमीhuaweiहुआवे