शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

TikTok बंद झाल्यानं Chingariला मिळाली हवा, आनंद महिंद्राही ट्विट करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 10:25 IST

भारत-चीन सीमेवर झालेल्या संघर्षानंतर देशात चीनविरोधी भावना आहे. त्याच पार्श्वभूमीवर चिनी ऍप्सवर बंदी घालण्यात आली आहे.

नवी दिल्लीः मोदी सरकारने टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली. त्यानंतर भारतीय युजर्सनी चिंगारी हे ऍप मोठ्या प्रमाणात ड़ाऊनलोड केलं आहे. टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर आतापर्यंत जवळपास ३० लाख लोकांनी हे चिंगारी हे ऍप डॉऊनलोड केलं असून, प्रत्येक तासाला या ऍप्सला २० लाख व्ह्यूज मिळत आहेत. भारत-चीन सीमेवर झालेल्या संघर्षानंतर देशात चीनविरोधी भावना आहे. त्याच पार्श्वभूमीवर चिनी ऍप्सवर बंदी घालण्यात आली आहे.विशेष म्हणजे भारतीयांनी टिकटॉककडे पाठ फिरवत चिंगारी हे ऍप मोठ्या प्रमाणात मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं आहे. जवळपास आतापर्यंत 30 लाख लोकांनी हे ऍप डाउनलोड केले आहे. गेल्या वर्षी बंगळुरूचे प्रोग्रामर बिस्वत्मा नायक आणि सिद्धार्थ गौतम यांनी हे अॅप तयार केले होते, जे आता गुगल प्ले स्टोअरमध्ये अव्वल स्थानी आहे. या ऍपनं डाऊनलोड करण्याच्या बाबतीत मित्रोलाही मागे सोडलं आहे. चिंगारी अॅपच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचं झाल्यास हे वापरकर्त्यांना व्हिडीओ डाऊनलोड आणि अपलोड करण्यास, मित्रांसह गप्पा मारण्यास, माहिती शेअर करण्यास आणि फीड्सद्वारे ब्राउझ करण्याची परवानगी देत असल्यानं लोकांनी त्याला पसंती दर्शवली आहे.चिंगारी वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅप स्थिती, व्हिडीओ, ऑडिओ क्लिप्स, जीआयएफ स्टिकर्स आणि फोटोंसह क्रिएटिव्ह करण्याची संधी मिळते. हे अ‍ॅप इंग्रजी, हिंदी, बांगला, गुजराती, मराठी, कन्नड, पंजाबी, मल्याळम, तमीळ आणि तेलुगू या भाषांमध्ये उपलब्ध आहे. चिंगारी कंटेट क्रिएटरचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना पैसे देखील देणार आहे. चिंगारी अॅपवर अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडीओवर वापरकर्त्याला व्ह्यूजनुसार पॉइंट मिळतात, हे पॉइंट्सनंतर पैशात रुपांतरित केले जातात. चिंगारी अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर व ऍपल अ‍ॅप स्टोअरवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.आनंद महिंद्रांनी देखील चिंगारी अ‍ॅप केले डाऊनलोड कधीही टिकटॉकचा वापर न केलेले उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही चिंगारी ऍप डाऊनलोड केलं असून, तुम्हाला अधिक शक्ती मिळेल, असं म्हटलं आहे. 

हेही वाचा

यंदा गणेशोत्सव साजरा करणार नाही; लालबागचा राजा मंडळाचा ऐतिहासिक निर्णय

CoronaVirus : पतंजलीच्या कोरोनिलला अखेर आयुष मंत्रालयाची मान्यता; पण घातली महत्त्वाची अट…

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच खांदेपालट; ज्योतिरादित्य शिंदेंना संधी मिळणार

आजचे राशीभविष्य - 1 जुलै 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायी

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्रा