शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

बिल्ट-इन माईक आणि स्पीकरसह Smartwatch लाँच; Maxima Max Pro Turbo ची किंमत परवडणारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 17:10 IST

Maxima Max Pro Turbo भारतात वॉयस असिस्टंट आणि ब्लूटूथ कॉलिंग फीचरसह सादर करण्यात आलं आहे.

Maxima ब्रँडनं आपला स्मार्टवॉच पोर्टफोलीयो वाढवला आहे. कंपनीनं स्टायलिश डिजाइन आणि शानदार फीचर्ससह एक किफायतशीर डिवाइस लाईनअपमध्ये जोडला आहे. SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर आणि स्लिप मॉनिटरिंग फिचरसह Maxima Max Pro Turbo ची एंट्री झाली आहे. चला जाणून घेऊया या नव्या स्मार्टवॉचची किंमत आणि फीचर्स.  

Maxima Max Pro Turbo ची किंमत  

कंपनीनं Maxima Max Pro Turbo इंटोडक्ट्री प्राईसवर लाँच केलं आहे. तुम्ही हे डिवाइस 2,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. मॅक्सिमाचं नवीन स्मार्टवॉच तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून खरेदी करू शकता. स्मार्टवॉच मिडनाइट ब्लॅक, गोल्ड ब्लॅक, आर्मी ग्रीन आणि सिल्वर कलरमध्ये फक्त ऑनलाईन उपलब्ध होईल.  

फीचर्स 

स्मार्टवॉचमध्ये 1.69-इंचाचा HD IPS डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 550 Nits ब्राईटनेसला सपोर्ट करतो. Maxima Max Pro Turbo मध्ये AI वॉयस असिस्टंट, ब्लूटूथ कॉलिंग आणि अ‍ॅक्टिव्ह स्क्रॉल क्राउन देण्यात आला आहे. यातील अनेक वॉच फेस कस्टमाइज लूक देण्यास मदत करतात. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा वापर करून तुम्ही फोनवरील कॉल्स एका क्लीकनं म्यूट करू शकता  

वॉचमध्ये अनेक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. तसेच यात SpO2 मॉनिटरिंग, हॉर्ट रेट मॉनिटरिंग आणि स्लीप मॉनिटरिंग सारखे हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत. वॉचमध्ये इनबिल्ट माईक आणि स्पिकर मिळतो, त्यामुळे वॉचवरूनच कॉल करता येईल. सोबत डायल पॅड, अ‍ॅड कॉन्टॅक्ट आणि रिसेंट कॉल्सचा पर्याय देखील आहे.   

टॅग्स :technologyतंत्रज्ञान