शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

3,500 रुपयांमध्ये खरेदी करा Vivo चा 22 हजारांचा स्मार्टफोन; अशी धमाल ऑफर पुन्हा मिळणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 19:13 IST

Buy Vivo Y33T With Price Cut: Vivo Y33T स्मार्टफोन 5000mAh बॅटरी, 8GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला आहे.

Vivo नं 2022 च्या सुरुवातीला जबरदस्त Vivo Y33T स्मार्टफोन सादर केला होता. यात 5000mAh बॅटरी, 8GB रॅम आणि 50MP कॅमेरा असे शानदार फीचर्स आणि स्पेक्स देण्यात आले होते. आता हा स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या मोबाईल बोनांझा सेलमध्ये 4000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येत आहे. यासाठी तुम्हाला काही ऑफर्स एक साथ वापराव्या लागतील.  

Vivo Y33T ची किंमत आणि ऑफर्स  

Vivo Y33T चा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट भारतात 22,900 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु 17 टक्के डिस्काउंटनंतर हा फोन फक्त 18,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच तुमचा जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही 15,500 रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकता. त्यामुळे या फोनची किंमत फक्त 3,490 रुपये होईल. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक तर सिटी बँकेच्या क्रेडिट/डेबिट कार्डवर 750 रुपयांची सूट मिळेल. 

Vivo Y33T चे स्पेसिफिकेशन्स   

Vivo Y33T मध्ये 6.58-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनला Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरची पॉवर देण्यात आली आहे. सोबत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज माक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1टीबी पर्यंत वाढवता येते. यातील 5000mAh ची मोठी बॅटरी 18W फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येईल.    

फोटोग्राफीसाठी Y33T मध्ये ट्रिपल-कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP चा मुख्य कॅमेरा सेन्सर आहे सोबत 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ v5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, एफएम रेडिओ आणि यूएसबी टाईप सी पोर्ट असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स देण्यात आले आहेत.   

हे देखील वाचा:

टॅग्स :VivoविवोFlipkartफ्लिपकार्टtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड